health care tips

पोहताना कानात पाणी जातंय? Swimmer's ear चा बळावेल धोका, पाहा लक्षणं

स्वीमर्स ईअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाची संसर्ग आहे.

Jun 11, 2024, 02:35 PM IST

Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!

Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. 

Apr 3, 2024, 01:55 PM IST

'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?

प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Mar 17, 2024, 04:57 PM IST

Mumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार

Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या... 

Mar 12, 2024, 04:01 PM IST

ब्रेन ट्यूमरवर आता 30 मिनिटांत उपचार होणार, पण खर्च किती? जाणून घ्या

Health Tips In Marathi : ब्रेन ट्यूमर हा असा गंभीर आजार आहे, त्यावर वेळीच उपचार केले नाहीतर जीव गमवावा लागतो. ब्रेन ट्यूमरची तीव्रता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम ब्रेन ट्यूमरची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.

Mar 12, 2024, 03:11 PM IST

पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

Mar 6, 2024, 03:46 PM IST

रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाताय? मग 'हे' वाचा

रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. वाचा दुष्परिणाम

Feb 7, 2024, 10:43 PM IST

मासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात. 

Jan 18, 2024, 12:11 PM IST

Health Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?

Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल.  अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?  

Jan 17, 2024, 04:00 PM IST

दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?

लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? 

Jan 17, 2024, 03:02 PM IST

Health Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

eating spicy food  : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. 

Jan 14, 2024, 05:43 PM IST

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!

Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या... 

Jan 10, 2024, 04:26 PM IST

तुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. 

Jan 9, 2024, 05:58 PM IST

स्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश

Weight Loss Tips  : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.

 

Jan 6, 2024, 02:54 PM IST

आल्याचे थक्क करणारे आरोग्यादायी फायदे

हिवाळा आला की आजारपण सुरु होतं त्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाईट मध्ये तुम्हाला काही पदार्थांचा उपयोग करावा लागतो जे बॉडी मध्ये  गरमी नर्माण  करण्यास मदत करतात.

 

Dec 28, 2023, 02:54 PM IST