health news

'या' एका आसनामुळे पोटाची चर्बी मेणासारखी वितळेल; मिळेल मलायका अरोरासारखी फिगर

पोटाची चर्बी ही खूप जास्त असल्यास सगळ्यांची चिंता वाढते. पण अशात नक्की काय करावं हे कळत नाही. अशात काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मलायका अरोरासारखी फिगर मिळवू शकता. 

Jun 10, 2024, 05:37 PM IST

डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल

Low Glycemic Fruits For Diabetes Patient: डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल. डायबिटीज रुग्णांना आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्यामध्ये देखील अनेक गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो. कारण कोणत्याही गोष्टीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया ली जीआय फ्रुट्स कोणते असतात. 

Jun 9, 2024, 05:49 PM IST

सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' 4 ड्राय फ्रुट्स

आपण सकाळी सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेवा. सुकामेवा रोज खायला हवा असं आपण नेहमी ऐकतो पण त्यातही कोणत्या चार प्रकारचे ड्राय-फ्रुट्स ही सकाळी खायला नको हे आज आपण जाणून घेऊया...

Jun 3, 2024, 06:33 PM IST

'हे' 5 पदार्थ खाल्यानं वाढती ब्लड शुगर, न्यूट्रिशन एक्सपर्टचा सल्ला

ब्लड शुगरच्या समस्येविषयी सगळ्यांना माहित आहेत. ज्यांना शुगरची समस्या असते त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपण काय खायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

Jun 1, 2024, 06:02 PM IST

'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर, सांधेदुखीपासून मिळेल आराम

Home Remedy For Uric Acid : सांधेदुखीमुळे त्रस्त आहात, मग या घरगुती आणि आयुर्वैदिक ड्रिंक्सचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर निघण्यास मदत मिळेल. 

Jun 1, 2024, 02:20 PM IST

ICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादा

ICMR ने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेचे प्रमाण सांगितले आहे. 

May 31, 2024, 04:46 PM IST

नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...

Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 30, 2024, 10:59 AM IST

'ही' सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग

Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते. 

May 28, 2024, 02:05 PM IST

चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे

चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.  

May 25, 2024, 11:34 PM IST

तापमान 45°C झालं तरी शरीर राहिल थंड! Gond Katira चे 'हे' फायदे माहितीयेत का?

गोंद कतीरा (Gond Katira) अर्थात हा डिंकाचा एक प्रकार आहे ज्यानं शरीर थंड होण्यास मदत होते. याचे वेगवेगळे व्हिडीओ आपण पाहतोय. पण त्याचे सेवन केल्यानं नक्की काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...

May 25, 2024, 04:36 PM IST

थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!

Thyroid Control Superfoods: थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!  थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे.  थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा

May 22, 2024, 07:04 PM IST

नारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...

कधी आपण आजारी पडलो आणि कमजोरी आली किंवा अशक्त वाटू लागलं की आपण लगेच नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतो. त्यानं आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. काही लोक तर रोज नारळ पाणी पिण्यास भर देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीज आहे. अशा परिस्थिती त्या व्यक्तीनं नारळ पाणी प्यायला हवं की नाही. त्याविषयी जाणून घेऊया...

May 22, 2024, 05:01 PM IST

'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत

Best Home Remedy For Cholesterol : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दररोज हे शक्तिशाली धान्य भिजवून मग ते उकळून खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो. या धान्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, फॅटी लिव्हर सारख्या गंभीर समस्या दूर होणार मदत मिळते. 

May 20, 2024, 01:07 PM IST

डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...

Kerala News : केरळाच्या सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांची एक मुलगी आपल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलीहोती. पण डॉक्टरने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.

May 17, 2024, 07:19 PM IST

जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी? जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?

जेवणानंतर काही वेळ चालण्याची अनेकांचीच सवय. पण नेमकं किती वेळ चालायचं हे माहितीये का? 

May 16, 2024, 02:43 PM IST