health tips

Monsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांचं सेवन नक्की करा

पावसाळ्यात खराब पाण्यामुळे जीवजंतूचं प्रमाण वाढतं त्यामुळे डेंग्यु, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार जास्त वाढतात. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याठी आहारात ताज्या फळांचं सेवन नक्की करावं. 

 

Jun 14, 2024, 12:46 PM IST

PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'

Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?

Jun 13, 2024, 09:01 PM IST

लैंगिक समस्येवर नाही तर मेंदूच्या नसासाठीही व्हायग्रा फायदेशीर! 'या' आजाराचा धोका होतो कमी, संशोधकांचा दावा

Viagra and Brain Health : व्हायग्रामुळे लैंगिक समस्या तर दूर होते त्याशिवाय मेंदूच्या नसासाठीही फायदेशीर आहे, असं ऑक्सफर्डच्या नवीन संशोधना सिद्ध झालंय. नेमका संशोधकांनी काय दावा केलाय जाणून घ्या. 

 

Jun 13, 2024, 12:05 AM IST

ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका

Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. 

Jun 12, 2024, 11:49 AM IST

दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?

दोन वेळा ब्रश करुनही तोंडाल दुर्गंधी येते मग याचा अर्थ तुम्हाला या 5 गंभीर आजार तर नाही ना जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...

Jun 12, 2024, 12:05 AM IST

चुकूनही 'या' लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये? नाहीतर...

Tea Side Effects: चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. पण काही लोकांनी संध्याकाळी चहाचं नाव सुद्धा काढू नये. ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, त्या लोकांनी संध्याकाळचा चहा बंद करावा.

Jun 11, 2024, 07:56 PM IST

प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

प्लास्टिक, काच, तांबे की स्टील...पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास हा फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. याच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 11, 2024, 12:32 PM IST

Added Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या

Added Sugar Side Effects: साखरेचा गोडवा नको रे बाबा! खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर कधी Added Sugar च्या पुढे देण्यात आलेला आकडा पाहिलाय का? 

 

Jun 11, 2024, 12:21 PM IST

रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे ?

Green Chilli Benefits: रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे? भारतीय खाद्यसंस्कृतीत हिरव्या मिरच्यांना मोठं महत्त्व आहे. गावाकडे न्याहारीसाठी  भाकरीसोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा हा खाल्ला जातो. 

Jun 11, 2024, 12:17 PM IST

कॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?

cancer Symptoms:कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात. कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया. थकवा जाणवतो. स्किनच्या आत गाठी होतात. वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते. श्वास घ्यायला त्रास जाणवतो. ताप आणि खूप घाम येऊ लागतो. स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.

Jun 10, 2024, 09:07 PM IST

'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

 वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

Jun 9, 2024, 12:49 PM IST

नसांमध्ये चिटकून राहिलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल घरीच करा कंट्रोल, 6 पदार्थांनी सहज बाहेर फेकेल

How to Reduce Cholesterol Fast : मधुमेह आणि रक्तदाबाप्रमाणेच कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकदा कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली तर ती कायमच घ्यावी लागते. अशावेळी घरगुती पदार्थांनीच कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या फोडून टाका. 

Jun 6, 2024, 06:30 PM IST

Vegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत

अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत. 

Jun 6, 2024, 06:28 PM IST

पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो कराच

पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो कराच

Jun 6, 2024, 04:42 PM IST

जेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ

Worst Food For Health: जेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ. आजकाल आपल्याला सगळीकडेच फास्टफूडच क्रेझ दिसून येत आहे. बदलते जीवन आणि आधुनिकीकरणाबरोबरच आपली पिढी अनहेल्दी पदार्थांकडे सहजपणे आकर्षित होताना दिसत आहे.पण तुम्हाला माहित आहे का फास्ट फूडमुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. या पदार्थांचा पूर्णपणे परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.याच बरोबर काही सफेद रंगाच्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी नुकसानकारक असतात.

 

Jun 6, 2024, 09:32 AM IST