health

कोणत्या घातक व्याधीनं त्रस्त होती इलियाना डिक्रूज? लक्षणं आणि उपाय आताच पाहून घ्या...

Body Dysmorphic Disorder : वेळीच ओळखा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरची लक्षणं आणि त्याचे उपाय... या व्याधीनं आपल्याला ग्रासलंय कसं ओळखाल? 

 

Oct 29, 2024, 03:00 PM IST

रात्री उशिरा जेवल्यामुळं रोज होतेय Acidity? सकाळी उठताच खा 'हे' एक फळ, लगेचच मिळेल आराम

Acidity Home Remedy : कामाचा ताण आणि त्यात ऑफिसच्या वेळा त्यामुळे रात्री उशिरा जेवण होतं. रात्री पोटभर जेवण केल्यानंतर हमखास सकाळी उठल्यावर अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. पण हे एक फळ खाल्ल्यास तुम्हाला यापासून नक्कीच आराम मिळेल. 

Oct 29, 2024, 12:30 PM IST

'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ

Mumbai News : विमानप्रवासाला निघालं असता प्रत्यक्षात प्रवास सुरु करण्याच्या साधारण तास दीड तास आधीपासूनच इथं पोहोचणं अपेक्षित असतं. पण... 

 

Oct 29, 2024, 09:11 AM IST

दिवाळीवर आजारपणाचं संकट; राज्यात खोकला, सर्दी- तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

शहरातही व्हायरल फिव्हरचा प्रकोप; खोकल्यावर औषध घेऊन हैराण झालात? घरगुती उपाय ठरतील फायदेशीर 

Oct 28, 2024, 08:02 AM IST

पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरच्या घरी करा प्रोफेश्नल पेडिक्योर

ची सुंदर आणखी वाढण्यासाठी सगळं घरगुती उपाय करतात. आज आपण घरच्या घरी पेडिक्योर कसं करतात हे जाणून घेऊया... 

Oct 27, 2024, 04:55 PM IST

Effective Thigh Exercises: पायावरील अनावश्यक चरबी करण्यासाठी 'हे' व्यायाम कराच

पायावर जर अनावश्यक चरबी असेल तर आपल्याला ते कसं तरी वाटू लागतं किंवा आपल्याला ते सहन होतं नाही. त्यासाठी काय करावं हे देखील लक्षात येत नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं जेणेकरून पायावरील अनावश्यक चरबी ही कमी होईल त्याविषयी जाणून घेऊया... 

Oct 27, 2024, 04:36 PM IST

'या' झाडाची पानं आरोग्यासाठी वरदान! पोट साफ करण्यापासून अनेक आजारांवर रामबाण

'या' झाडाची पानं आरोग्यासाठी वरदान! पोट साफ करण्यापासून अनेक आजारांवर रामबाण 

Oct 27, 2024, 12:02 PM IST

करीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?

Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं. 

Oct 27, 2024, 10:31 AM IST

डोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना

Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार

Oct 26, 2024, 06:59 PM IST

चाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश

आजकाल प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. पण तो वाईट परिणाम काहींवर लगेच दिसून येतो तर काहींवर बराच काळानं दिसतो. तर काहींना वयाच्या 40 शीत ते सगळे परिणाम दिसू लागतात. तुम्हालाही वयाच्या 40शीत हाडं मजबूत हवी असं वाटत असेल तर फॉलो करा या टिप्स...

Oct 26, 2024, 06:33 PM IST

तिखट खाताना नाक का वाहू लागतं?

तुम्ही जेवताना कधी नाकातून पाणी आलं आहे का? 

Oct 26, 2024, 03:36 PM IST

पांढरे तीळ खाण्याचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या

 

 तिळाचे जास्त सेवन केल्याने गॅस आणि आतड्यांना जळजळ होऊ शकते. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. 

Oct 25, 2024, 05:09 PM IST

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Oct 25, 2024, 01:19 PM IST

'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'

Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...

Oct 25, 2024, 11:17 AM IST