heeramandi

'हिरामंडीच्या सेटवरील कलाकारांच्या वागणुकीमुळं मी नैराश्यात' ; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी'ने ओटीटीवर चांगलीच कमाई केली. सिनेमातील प्रत्येक कलाकांरांच्या अभिनयाचं सर्वच स्तरावरुन कौतुक केलं जातं आहे. अशातच अभिनेता जेसन शाह याने 'हिरामंडी'च्या सेटवर घडलेल्या धक्कादायक घटना मुलाखतीत सांगितल्या. 

 

Jun 12, 2024, 01:28 PM IST

तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : कधी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रींचं होतं तवायफ कुटुंबाशी खास संबंध... 

Jun 8, 2024, 10:56 AM IST

'माहित आहे आउटसाइडर असणं काय असतं..' नवा सुशांत सिंह राजपूत म्हणताच 'हीरामंडी' फेम अभिनेता असं का व्यक्त झाला?

 संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये अभिनेता ताहा शाह बदुशाने 'ताजदार' ची भूमिका साकारली. 

Jun 5, 2024, 11:44 AM IST

'पिरिएड्सच्या पहिल्याच दिवशी मी...', अभिनेत्रीनं सांगितला 'हीरामंडी'च्या सेटवरील 'तो' अनुभव

Heeramandi Sanjeeda Shaikh Periods Pain: प्रदर्शनानंतर महिन्याभरानेही या वेब सिरीजची जोरदार चर्चा आहे.

Jun 3, 2024, 04:22 PM IST

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

Sanjay Leela Bhansali on Sharmin Segal's Casting : संजय लीला भन्साळी यांनी भाची शर्मिन सेगलला 'हीरामंडी'मध्ये कास्ट करण्यावर सोडलं मौन

May 25, 2024, 11:35 AM IST

'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल

Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल

May 22, 2024, 12:32 PM IST

'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन

Jason Shah : निर्माता संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही मालिका रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये जेसन आणि मनीषा कोईरालामध्ये एक "रेप सीन' पार पाडला. या सीनबाबत पहिल्यांदाच जेसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

May 20, 2024, 12:06 PM IST

'हीरामंडी'साठी 'आलमबेज'ने 'मामा'कडून किती घेतली फी?

Heeramandi sharmin Segal Fees:  या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोइराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा आणि संजीदा शेख सारख्या अभिनेत्री आहेत. सोनाक्षीला डबल रोलसाठी 2 कोटी,  मनिषाला 1 कोटी, आदितीला 1 ते 1.5 कोटी, ऋचाला 1 कोटी आणि संजिदाला 40 लाख रुपये मानधन मिळाले. शर्मिनला तिच्या मामा भन्सालीकडून 35 लाख रुपये फी मिळाली. 'मनी कंट्रोल' आणि 'प्रेस्टीज'ने यासंदर्भात वृत्त दिलंय. शर्मिनने आपल्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये आलेल्या मलाल सिनेमातून केली. यासाठी तिला बेस्ट डेब्यु अभिनेत्रीच्या फिल्मफेअरसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

May 18, 2024, 09:40 PM IST

सेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल

Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.

May 18, 2024, 08:12 PM IST

अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'

Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

May 16, 2024, 06:16 PM IST

'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल

Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.

 

May 16, 2024, 03:22 PM IST

'...मला अजूनही त्या गोष्टीसाठी भांडावं लागतं', सोनाक्षी सिन्हाचा सिनेसृष्टीबद्दल मोठा खुलासा

सोनाक्षीला 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये तुला इतर कोणता रोल करण्याची इच्छा होती, असे विचारण्यात आले. त्यावर तिने "मला बिब्बो जान हे पात्र साकारयला आवडले असते." असे म्हटले. 

May 15, 2024, 04:49 PM IST

'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसीरीज तुफान चर्चेत आहे. या सीरीजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हीरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यातील एका अभिनेत्रीने जी तवायफची भूमिका साकारली आहे ती खऱ्या आयुष्यातील तवायफची आहे. 

May 14, 2024, 02:16 PM IST

PHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं

Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय. 

May 14, 2024, 12:39 PM IST

Heeramandi Nath Utrai : 'हीरामंडी' मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या 'नथ उतराई'चा नेमका अर्थ काय?

Heeramandi Nath Utrai :  'नथ उतराई'चा नेमका अर्थ काय? ज्यानंतर तरुणीचा तवायफ म्हणून प्रवास होतो सुरू... 'हीरामंडी'मध्ये वारंवार उल्लेख होणाऱ्या या शब्दाचा अर्थ समजून घ्या. 

 

May 14, 2024, 11:33 AM IST