hits the silver screen

'गाभ' सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित; अभिनेता कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात

सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. समाजातील वास्तव मांडणारे सिनेमे मनोरंजनासोबतच कटू सत्य सादर करण्याचंही काम करीत असतात. 

May 9, 2024, 07:46 PM IST