how to reduce electricity bill

How To Reduce AC Bill : उन्हाळ्यात एसीचा वापर केल्याने भरमसाठ बिल येतं? 5 पद्धतीने राहिल आटोक्यात

Tech Tips: अनेकदा लोक एसीमुळे बिल जास्त येऊ नये म्हणून 2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. जुन्या मॉडेलचा एसी खरेदी केल्याने विजेचा वापरही जास्त होतो. अशा परिस्थितीत वीज बिलही जास्त येते. 

May 3, 2024, 05:42 PM IST

उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स

उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता. 

 

Apr 16, 2024, 03:10 PM IST

Electricity Bill: आता वीज बिल येईल शून्य; कसं ते जाणून घ्या

Electricity Bill Payment: वाढत्या वीज बिलामुळे जर तुम्ही पण हैराण असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. यामुळे तुमचे बिल शून्य पण येऊ शकतं कसं ते जाणून घ्या...

Jan 6, 2023, 03:24 PM IST

Electricity Bill हजारात येते का? हा बदल करा; बिल येईल कमी

Electricity Bill Decrease: तुमचे वीज बिल भरमसाठी येत आहे का? काही गोष्टींची काळजी घेतली तर वीज बिल निम्म्याने कमी होईल. याबाबत काही सोपे उपाय जाणून घ्या. 

Dec 15, 2022, 03:24 PM IST

Electricity Bill : गिझर, हिटर बिनधास्त वापरा...'लाईट बिल' येईल निम्म्यापेक्षा कमी...

हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते.  कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.

Nov 23, 2022, 07:44 AM IST

वाढत्या वीजबिलचा THE END! अशा पद्धतीनं वापरा AC आणि कुलर

 बऱ्याचदा आलेलं वीजबिल पाहून आपल्याला प्रश्न पडतो कि इतकी वीज वापरली नसूनसुद्धा इतकं बिल कस आलं ? पण आता यासारख्या अनेक प्रश्नावर उत्तर सापडलं आहे.

Oct 17, 2022, 06:24 PM IST

Electricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा

Electricity Bill : बिजली का बिल काम करने के करीके: भारतात हिवाळा काही दिवसांनी येईल आणि त्यानंतर हिटर आणि गीझरचा (Heaters and geysers) सर्वाधिक वापर केला जाईल. वीज बिलही त्यापेक्षा जास्त असेल. पण दोन गॅजेट्स बदलून तुम्ही वीज बिल कमी करू शकता...

Oct 4, 2022, 10:07 AM IST

वीज बिल जास्त येतंय? तर या Tips फॉलो करा आणि वीज बिलात दिलासा मिळवा

उन्हाळ्यामध्ये वीजेच्या बिलात बरीच वाढ होते. पण काही टीप्स फॉलो करुन त्यापासून दिलासा मिळवू शकता.

Mar 8, 2022, 08:22 PM IST