india vs pakistan

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादी

T20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल. 

May 28, 2024, 05:07 PM IST

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार

T20 World Cup :  T20 वर्ल्ड कप मध्ये  टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार. इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

May 22, 2024, 09:42 PM IST

'..तर आम्ही पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार', रोहितची रोखठोक भूमिका; म्हणाला, 'आम्हाला काहीच..'

Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan: भारतीय संघाला 2023 मध्ये पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याची भूमिका बीसीसीआयने घेतलेली.

May 22, 2024, 01:02 PM IST

टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

Team India To Play In Pakistan: भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावा म्हणून पीसीबीचा स्पेशल प्लॅन

May 8, 2024, 04:16 PM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!

Shahzaib Rindh on Tiranga:  कराटेच्या मैदानावर एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. यामुळे दोन्हीकडचे क्रीडाप्रेमींचे डोळे उघडले आहेत. काय घडला हा प्रसंग? जाणून घेऊया. 

Apr 22, 2024, 08:50 PM IST

WTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण

Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 

Mar 13, 2024, 06:05 PM IST

PNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला

Indian Navy : भारतीय नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तब्बल 53 वर्षानंतर नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा म्हणजेत गाझी सबमरिनचे (Pakistani submarine PNS Ghazi) अवशेष सापडले आहेत.

Feb 24, 2024, 08:12 PM IST

PAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार?

Pakistan vs Bangladesh : एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

Feb 3, 2024, 10:45 PM IST

IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 28, 2024, 10:33 AM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

Dec 16, 2023, 10:30 PM IST

विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 8, 2023, 09:48 PM IST

विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य

Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. 

Nov 19, 2023, 03:26 PM IST

World Cup सुरू असतानाच आली गुड न्यूज, 'या' तारखेला होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan : क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Nov 8, 2023, 10:31 PM IST