ipl headlines

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

Apr 23, 2024, 10:25 AM IST

IPL 2024, PBKS vs SRH: पंजाब की हैदराबाद? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS vs SRH head to head  : आज पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

Apr 9, 2024, 01:48 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST

IPL मध्ये किती कमावतात चियरगर्ल्स?

IPL 2024 Cheerleaders: इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 17 वा हंगाम 12 मार्चपासून सुरु होत आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमध्ये पहिला सामना खेळवला जाईल. आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बाऊंन्ड्रीजवळ चीअरलीडर्स असतात. आपल्या टीमने चौके, सिक्सर मारल्यावर आणि विकेट घेतल्यावर डान्स करतात. 

Mar 17, 2024, 10:39 AM IST

संजू राखतोय धोनीची परंपरा, Yashasvi Jaiswal च्या शतकासाठी Sanju Samson ने असं काही केलं की...

KKR vs RR IPL 2023 Highlights: फास्टर असो वा फिरकीपटू... यशस्वीची (Yashasvi Jaiswal) आतिषबाजी सुरूच होती. 208 च्या स्टाईक रेटने जयस्वालने 47 बॉलमध्ये 98 धावांची खेळी केली. यामध्ये 13 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. सामन्याच्या अखेरीस राजस्थानच्या कॅप्टनने असं काही केलं की...

May 12, 2023, 05:06 PM IST

MI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI

IPL 2023 MI vs DC : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ पॉईंटटेबलमध्ये तळाला आहेत.

Apr 11, 2023, 02:43 PM IST

IPL 2021: संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपये

संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपयेदिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आणखी एक बॅडन्यूज आहे.

Sep 25, 2021, 10:19 PM IST