jalgaon accident

जळगावमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

जळगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुंटुंबातील चार जण ठार झाले आहेत. 

May 7, 2024, 09:36 PM IST

अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident : रविवारी रात्री जळगावच्या कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना रात्रीच्या सुमारास गाडी दरीत कोसळ्याने हा अपघात झाला.

Nov 27, 2023, 09:27 AM IST

जळगाव येथील भीषण अपघात 5 ठार, 6 गंभीर जखमी

truck accident in Jalgaon : भरधाव ट्रकने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. 

Jun 29, 2022, 12:53 PM IST

काळ आई-मुलासोबत एवढा निष्ठूरतेनं का वागला? असं कुणासोबतच घडू नये

जगात कोणत्याच आई-मुलासोबत असं घडू नये...  

 

Mar 5, 2021, 04:16 PM IST

कार - ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार

कार आणि ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

May 12, 2018, 10:46 AM IST

पुन्हा एकदा भीषण अपघात, ८ ठार

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.

Apr 8, 2012, 03:16 PM IST