juna furniture

'जुनं फर्निचर' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी

या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे. 

Apr 29, 2024, 06:05 PM IST

...तर 'जुनं फर्निचर'मध्ये 'या' भूमिकेत दिसला असता सलमान खान!

Salman Khan in Juna Furniture : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान विषयी हा खुलासा केला. 

Apr 27, 2024, 11:21 AM IST

...अन् म्हणून भूषण प्रधान रोज आई- वडिलांनी करतो कॉल

Bhushan Pradhan : भूषण प्रधाननं 'जुनं फर्निचर' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी याविषयी खुलासा केला आहे. 

Apr 18, 2024, 05:16 PM IST

'ज्येष्ठांची व्यथा, मुलाविरुद्ध न्यायलयीन लढाई अन्...', महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर यांची झलक समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 08:10 PM IST

'जुनं फर्निचर' मधील मनाला भिडणारे महेश मांजरेकरांनी गायलेलं 'काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित

Mahesh Manjrekar Sing a song forJuna Furniture : महेश मांजरेकरांनी गायले मनाला भिजणारं 'जुनं फर्निचर' चित्रपटातील 'काय चुकले सांग ना ?’ गाणं... 

Apr 10, 2024, 02:39 PM IST

महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर' चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, पहिले पोस्टर प्रदर्शित

 या पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे पाहायला मिळत आहे. त्यावर न्याय, हक्क, कायदा असे लिहिण्यात आले आहे. 

Mar 29, 2024, 07:20 PM IST

महेश मांजरेकर यांचा आगामी सिनेमातील लूक पाहून ओळखणं कठिण; तुम्ही पाहिला का टीझर?

महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे.

Mar 20, 2024, 06:28 PM IST