karisma kapoor

...तर राज कपूर यांनी नात करिश्मा कपूरचं जन्मानंतर तोंडही पाहिलं नसतं! 50 वर्षांपूर्वी ठेवली होती 'ही' एक अट

Raj Kapoor Would Have Not Seen Karisma's Face : राज कपूर यांनी कधीच पाहिलाच नसता करिश्माचा चेहरा... 

Sep 22, 2024, 04:24 PM IST

'कपडे बदलण्यासाठी झाडामागे जायचो', करिश्मा कपूरने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण

Karisma Kapoor on Old Bollywood Days:  बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेल्या करिश्मा कपूरने बॉलिवूडच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Aug 25, 2024, 03:41 PM IST

जेव्हा आमिर खाननं 47 वेळा केलं होतं 'या' अभिनेत्रीला किस, शूटनंतर अशी झाली होती अवस्था

Aamir Khan : आमिर खाननं या अभिनेत्रीला तब्बल 47 वेळा केलं होतं किस...

Aug 6, 2024, 06:08 PM IST

'बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान...' सैफ अली खानचं मोठं विधान

Kareena-Saif And Karishma : करीना कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Jul 23, 2024, 12:49 PM IST

जेव्हा पुरुषप्रधान कपूर घराण्यात करिश्माने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय, काय होती कुटुंबाची प्रतिक्रिया; करिनाने केला खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबाने एकीकडे पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर असे एकापेक्षा एक अभिनेते बॉलिवूडला दिले असताना करिश्मा ही पहिली मुलगी होती जिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तोपर्यंत कपूर कुटुंबातील कोणतीही महिला चित्रपटांमध्ये काम करत नव्हती. 

 

Jul 19, 2024, 07:35 PM IST

झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांचा रोमॅन्टिक डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Apr 26, 2024, 12:56 PM IST

VIDEO: 27 वर्षांनी माधुरी आणि करिश्मा आमने-सामने; रिक्रीएट केला 'दिल तो पागल है' मधील डान्स

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि डान्स तुफान गाजले होते. 

 

Apr 24, 2024, 03:07 PM IST

करिश्मा कपूर हे अभिनेत्रीचं खरं नाव नाही; केला मोठा खुलासा

तुम्ही करिश्मा कपूरचं नाव कसं म्हणता? करिश्मा... असंच म्हणता ना? पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तिला 33 वर्षांपासून चुकीच्या नावाने ओळखत आहात. होय! 1991 मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे.  जे ऐकून पंकज त्रिपाठी आश्चर्यचकित झाला आहे. सारा अली खानने विचारलं की, मग तु कधी कोणाला करेक्ट केलं नाहीस का?  जाणून घेऊया हा धमाल किस्सा.

Mar 24, 2024, 06:35 PM IST

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

Vijay Varma :  विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

Mar 15, 2024, 03:58 PM IST

'हम साथ साथ है' मधील सलमानची भाची आठवते का? आता दिसते खूपच बोल्ड!

Zoya Afroz sexy look : सलमान खानची भाची बनलेली छोटी गोंडस मुलगी तुम्हाला आठवत असेल, आता तिच ग्लॅमरस मुलगी 30 वर्षांची झाली आहे.

Feb 5, 2024, 05:13 PM IST

Longest Kiss: बॉलिवूडची सर्वात मोठी किस, तब्बल 3 दिवस चालली!

Karisma Kapoor Kiss:कधी शूटींग संपेल? असे आम्हाला वाटायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूटींग चालायचे. आमीर खानसोबत किसिंग सीन देण्यात आपण कम्फर्टेबल नव्हतो, असे करिश्माने सांगितले. ऐश्वर्या राय, जुही चावला यांनी ही भूमिका नाकारली. त्यानंतर करिश्मा कपूरने ही भूमिका केली. जी अजरामर झाली. पूजा भट्ट हा सिनेमा करणार होती. पण त्याआधी आमिरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. आमीर खानने पूजा भट्टऐवजी दुसऱ्या कोणाला तरी साइन करण्यास सांगितले होते. 

Jan 23, 2024, 01:57 PM IST

कपूर खानदानाची ग्रँड ख्रिस्मस पार्टी, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष; पण सैफ, करीना गेले कुठे?

आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत. 

 

Dec 25, 2023, 07:14 PM IST

'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करिनाची कामगिरी पाहून करिश्मा कपूर भावूक

करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बहीण करीना कपूरसोबत दिसत आहे. 

Oct 28, 2023, 06:06 PM IST

अभिषेक बच्चन, करिश्मा कपूरचं लग्न तुटण्यास जया बच्चन कारणीभूत?

Karishma Kapoor Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील अनेक नाती ही जोडली आणि मग तुटली देखील. या सगळ्या जिंवत प्रेक्षक हे साक्षीदार आहेत. त्यामुळे प्रश्न हाच उतरतो की हे असं का झालं? आता करिश्मा आणि अभिषेकचंही असं काय झालं की त्यांचं नातं असं का तुटलं? 

Oct 14, 2023, 03:47 PM IST