kirit somaiya

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

May 1, 2024, 06:02 PM IST

किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा पाच महिलांचा आरोप... संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा पाच महिलांनी आरोप केलाय असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर किरीट सोमय्या यांनी राऊत केवळ आरोप करतात पुरावा देत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jan 30, 2024, 02:10 PM IST
MP Sanjay Raut Serious Allegation On BJP Leader Kirit Somaiya PT1M21S

सोम्य्यांची लायकी काय आहे? 5 महिला तक्रारीसाठी पुढे आल्यात - राऊत

सोम्य्यांची लायकी काय आहे? 5 महिला तक्रारीसाठी पुढे आल्यात - राऊत

Jan 30, 2024, 12:00 PM IST

'मुलुंडची नवीन धारावी करु नका'; मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घेण्याची किरीट सोमय्यांची मागणी

Dharavi Redevelopment Project : राज्य सरकारने धारावीतील झोपडपट्टीवासीयांचे मुलुंडमधील बीएमसीच्या मालकीच्या दोन भूखंडांमध्ये पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. मात्र याला किरीट सोमय्या यांनी विरोध दर्शवला आहे.

Jan 18, 2024, 03:25 PM IST

किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असतानाच किरीट सोमय्यांची ईडी कार्यालयात एन्ट्री

Kishori Pednekar ED Case: करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना समन्स जारी केले होते

Nov 23, 2023, 03:40 PM IST

मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

BMC Covid Centre Scam : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या खंद्या समर्थक किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Aug 5, 2023, 01:10 PM IST

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट

कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पीडित ग्राहकांसोबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. 

Jul 24, 2023, 10:39 PM IST