kshitee jog hemant dhome marriage

'मंगळसूत्र का घालत नाहीस?' क्षिती जोग म्हणाली, 'माझा नवरा...'

"लग्न झालेले पुरुष एखाद्या मुलीकडे पाहून ती किती चांगली दिसते हे म्हणतात, तेव्हा ते चालतं. पण लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र न घालता गेलेलं चालत नाही", असा प्रश्नही उपस्थित केला. 

Apr 19, 2024, 03:20 PM IST