kshitee jog

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

'मंगळसूत्र का घालत नाहीस?' क्षिती जोग म्हणाली, 'माझा नवरा...'

"लग्न झालेले पुरुष एखाद्या मुलीकडे पाहून ती किती चांगली दिसते हे म्हणतात, तेव्हा ते चालतं. पण लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र न घालता गेलेलं चालत नाही", असा प्रश्नही उपस्थित केला. 

Apr 19, 2024, 03:20 PM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST

करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...

Jhimma Hindi Remake: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले? 

Nov 23, 2023, 06:26 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST

अभिनेत्री क्षिती जोगसोबत घडला धक्कादायक प्रकार; फेसबुस अकाऊंन्टवरुन अश्लिल व्हिडीओ पोस्ट

अभिनेत्री क्षिती जोग ही मराठीची आघाडी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक सिने निर्मातीदेखील आहे. क्षिती नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आतापर्यंत ही अभिनेत्रीने एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. झिम्मा सिनेमाची ती निर्मातीही आहे. आता पुन्हा क्षिती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

Aug 19, 2023, 01:05 PM IST

रणवीर सिंगच्या चित्रपटात झळकणार 'झिम्मा' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री

Kshiti Jog in Rocky Aur Rani Ki Prem Kahani: रॉकी और रानी की प्रेम कहानी, या हिंदी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. तेव्हा यावेळी या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही झळकणार आहे. 

May 26, 2023, 07:36 PM IST