kushal badrike instagram

कुशल बद्रिकेला आजही वाटते काळ्या कोटाची भीती, कारण....

सध्या कुशल बद्रिके हा मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

May 8, 2024, 07:19 PM IST

'एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा...', कुशल बद्रिकेचा चाहत्यांना सल्ला

आता कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 28, 2024, 05:32 PM IST

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला रामराम करणार का? कुशल बद्रिके म्हणाला...

कुशलची हिंदी कार्यक्रमामध्ये वर्णी लागल्यानंतर तो ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण त्याने स्वत:च याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

Mar 7, 2024, 05:51 PM IST

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'

आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 3, 2024, 04:18 PM IST

'तुझ्या बायकोला नाव सांगू का?' चाहत्याच्या कमेंटवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला...

विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही कुशलला ओळखले जाते. आता कुशलच्या एका पोस्टवरील कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 25, 2024, 03:49 PM IST

कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला 'गुलाबी गॉगल....'

कुशल बद्रिकेने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. 

Feb 14, 2024, 01:21 PM IST

'पण समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर', कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

मात्र कुशलने शेअर केलेल्या व्हिडिओला दिलेलं कॅप्शन सध्या त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे, त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की...

Apr 29, 2023, 11:50 PM IST