lady singham

सिंघम अगेनमधील दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघमचं पोस्टर रिलीज

रोहित शेट्टीने सिंघम अगेनचा नवा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, दीपिका पदुकोण सिंघम अजय देवगनप्रमाणे पोझ करताना दिसत आहे. 

Apr 20, 2024, 07:59 PM IST

"...तर मी कोणालाच सोडणार नाही"; हातात वीट घेऊन भडकल्या लेडी सिंघम; पाहा Video

बांधकामाच्या ठिकाणी पोहचत महिला IAS अधिकाऱ्याने थेट वीटच हातात घेतली

Oct 29, 2022, 10:27 AM IST

काश्मीरमधील 'लेडी सिंघम', त्यांच्या प्रसिद्धीचं कारण काय?

सध्या काश्मीरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा चांगलाच बोलबाला आहे.  

Feb 7, 2020, 10:46 PM IST

फुलांनी गाडी सजवून पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया यांना निरोप

लेडी सिंघम म्हणून परीचित असलेल्या जालन्याच्या पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांना निरोप देण्यात आला. तीन वर्षांपासून जालन्यात पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांची पुण्यामध्ये पोलिस उपायुक्तपदी बदली झालीय. 

May 2, 2017, 03:51 PM IST

रोड रोमियोंना `लेडी सिंघम`चाप!

रुपेरी पडद्यावरचा ‘सिंघम’ तुम्ही बघीतला असेल. पण वास्तवातही असेही काही पोलीस अधिकारी असल्याचं बुधवारी कोल्हापूरकरांना पहायला मिळालं.

Aug 21, 2013, 10:08 PM IST