PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'
Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.
May 7, 2024, 10:04 AM ISTमुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप
Mumbai Marathi Vs Gujarati Controversy : ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी-गुजराती वाद सुरु झालाय.. मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
May 6, 2024, 09:23 PM ISTउज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. 'हू किल्ड करकरे' पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
May 6, 2024, 08:21 PM ISTRaj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!
Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
May 4, 2024, 09:52 PM IST
मोदी सरकार नाही तर गजनी सरकार; उद्धव ठाकरेंचा मोदींवर प्रहार
Uddhav Thackeray on Prime Minister Narendra Modi Criticism Maharashtra politics Lok Sabha Elections
May 1, 2024, 11:45 PM ISTमहायुतीत भाजप तर महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट 'मोठा भाऊ' ; कुणाच्या वाट्याला किती जागा?
राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर पूर्ण झालंय.. कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या, पाहूयात.
May 1, 2024, 08:39 PM ISTकोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले 'जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला...'
कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला. तसंच किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे.
May 1, 2024, 07:50 PM IST
कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंत
कोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
May 1, 2024, 06:10 PM ISTउज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?
उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.
Apr 28, 2024, 10:44 PM ISTLok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
Apr 28, 2024, 10:03 AM IST
एकनाथ खडसेंची राजकीय भूमिका; सासरे सुनेसोबत, लेक राष्ट्रवादीसोबत
Political role of Eknath Khadse
Lok Sabha Elections
Maharashtra politics
नवी मुंबईत ठाकरे गटाला जबदस्त धक्का; ऐरोलीतील माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक
ऐरोलीतील माजी नगरसेवक म के मढवी यांना अटक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Apr 27, 2024, 10:07 PM ISTVIDEO | पुरोगामी म्हणता, सुनांचा अपमान करता, 'बाहेरची सून' टीकेवरुन अजित पवार व्यथित
Ajit Pawar Reaction on Sharad Pawar Statement About Sunetra Pawar outsider
Apr 27, 2024, 06:05 PM ISTVIDEO | मुंबईतून MIM च्या तिकीटावर निवडणूक लढवा, इम्तियाज जलील यांची नसीम खान यांना ऑफर
AIMIM Imtiaz Jaleel offers Congress leader Arif Naseem Khan to contest elections from Mumbai
Apr 27, 2024, 05:50 PM ISTलोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय कोंडी
Political dilemma of Uddhav Thackeray and Raj Thackeray in Lok Sabha elections
Apr 26, 2024, 11:20 PM IST