lok sabha elections

 This is the political battle that will take place in the Lok Sabha elections in Dharashiv PT4M33S

धाराशीवमध्ये लोकसभा निवडणुकीत असा रंगणार राजकीय संर्घष

This is the political battle that will take place in the Lok Sabha elections in Dharashiv

Apr 5, 2024, 09:15 PM IST

LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. 

 

Apr 4, 2024, 01:20 PM IST

राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. 

 

Apr 3, 2024, 04:15 PM IST

'मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे', काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते "देशासाठी मी जर..."

Saina Nehwal on Shivashankarappa Kitchen Remark :  भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

Mar 30, 2024, 06:27 PM IST
Manoj Jarange will make a big announcement about the Lok Sabha elections PT46S

Loksabha2024:मनोज जरांगे लोकसभा निवडणूकीबाबत करणार मोठी घोषणा

Manoj Jarange will make a big announcement about the Lok Sabha elections

Mar 30, 2024, 05:20 PM IST

राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो; अजित पवार यांच्या वादावर शिवतारे यांचे सूचक वक्तव्य

 राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असे सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. यामुळे बारामतीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडणार असल्याचे दिसत आहे. 

Mar 29, 2024, 06:08 PM IST

अजित पवार गटाला धक्का! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव नॉट रिचेबल

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिंडोरीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.  

Mar 29, 2024, 04:53 PM IST

मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि... प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान

वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत फारकत घेतलीय.

Mar 29, 2024, 04:10 PM IST

1.5 कोटींचं घर, जमीन, स्कूटर अन्...; निवडणुकीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

Nirmala Sitharaman Net Worth: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे पुरेसा पैसा नाहीत सांगत लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. दरम्यान निर्मला सीतारमन यांची संपत्ती नेमकी किती आहे हे जाणून घ्या

 

Mar 28, 2024, 03:35 PM IST

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 

Mar 27, 2024, 09:28 PM IST