lsg

IPL Playoffs Scenario: ...तर जिंकल्यावरही RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?

IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.

May 17, 2024, 09:37 AM IST

'मी नॅशनल टीममध्ये नसलो तरी..'; 19 बॉलमध्ये 88 रन्सच्या खेळीपेक्षा भारी वाक्य! चाहते क्लीन बोल्ड

IPL 2024 LSG Beat CSK by 6 Wikcets: एकट्याच्या जीवावर चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघाविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूला त्याच्या राष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्याचं समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Apr 24, 2024, 10:07 AM IST

Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण

Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला. 

Apr 24, 2024, 07:25 AM IST

Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

DC vs LSG IPL 2024 :  दिल्ली कॅपिटल्सची पहिल्यांदाच लखनऊवर 6 विकेट्सनी मात केली आहे. या सामन्यात 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 13, 2024, 09:11 AM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

चहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले. आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं नाव आहे मयंक यादव. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप उमटवली आहे. 

Apr 3, 2024, 07:40 PM IST

'महागडे खेळाडू' असा उल्लेख करुन विराटचं नाव घेत सेहवाग म्हणाला, 'मी 17 वर्षात एकही..'

IPL 2024 Virender Sehwag On RCB Batting: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला लखनऊ सुपर जायंट्सने दिलेलं 182 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही. चार सामन्यांमधील हा आरसीबीचा तिसरा पराभव ठरला असून संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Apr 3, 2024, 04:06 PM IST

RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस

IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.  

Apr 3, 2024, 09:37 AM IST

पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी केएल राहुलची चतूर खेळी, थेट न्यूझीलंडवरून मागवला 'हा' स्टार खेळाडू!

Matt Henry replace David Willey : इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता लखनऊ सुपर जायएन्ट्सने (Lucknow Super Giants) एका न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाची संघात एन्ट्री केली आहे.

 

Mar 30, 2024, 04:52 PM IST

गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल

IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.

Mar 25, 2024, 04:51 PM IST

IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!

IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 21, 2024, 03:25 PM IST

'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल

IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे. 

 

Mar 20, 2024, 02:53 PM IST

IPL 2024 : लखनऊने लिलावात केली घोडचूक, प्लेऑफमध्येही पोहोचणं कठीण? KL Rahul चं टेन्शन वाढलं!

Lucknow Super Giants team update : आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदा लखनऊ सुपर जायंट्सने एंट्री मारली होती. या सिझनमध्ये LSG ने कमालीचे प्रदर्शन करत प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. पण दुर्देवाने आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल जखमी झाल्यामूळे लखनऊला मागील आयपीएल राहूलविनाच खेळावी लागली होती. यामूळे लखनऊ सुपर जायंट्सचे प्रदर्शन खालावलेले होते. पण यावर्षी लखनऊच्या चाहत्यांना संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची आशा असणार आहे. 

Mar 14, 2024, 06:04 PM IST

IPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार

Nicholas Pooran : लखऊ सुपर जायंट्सने  (LSG) आयपीएल 2024 च्या मोसमासाठी आपल्या नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केलेले आहे. मागील वर्षी आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल अर्ध्या सीझनमध्येच दुर्देवाने जखमी झाला होता. आता लखनऊ संघाने प्लॅन बी तयार ठेवलाय.

Feb 29, 2024, 04:49 PM IST

Ranji Trophy 2024 : किंग कोहलीच्या चेल्याचा वादळी धमाका, रणजी ट्रॉफीमध्ये ठोकलं शतक, नुसतंच 6,6,6,4,6,4,6,6...

Devdutt Padikkal Century : आरसीबीचा तालमीत तयार झालेल्या आणि लखनऊ सुपर जायएन्ट्सचा युवा फलंदाज देवदत्त पेडिकल याने रणजी सामन्यात (Ranji Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलं आहे.

Feb 12, 2024, 06:27 PM IST