ma chidambaram stadium

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

Apr 23, 2024, 10:25 AM IST

CSK Vs KKR सामन्याआधी धक्कादायक प्रकार, कोलकाताच्या फॅन्सने Video केला शेअर

IPL 2024 : चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना रंगला. पण या सामन्याआधी एक धक्कादायक प्रकार घडला. कोलकाता नाईट रायडर्सच्या फॅन्सने स्टेडिअम प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. 

Apr 8, 2024, 09:01 PM IST

IPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.

 

Mar 26, 2024, 01:48 PM IST

CSK vs RCB: 'आम्ही प्रयत्न केला पण…;' पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर फाफने सांगितली कुठे झाली चूक

IPL 2024 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी राखून विजय मिळवून नवीन हंगामाची सुरुवात केली. तर दुसरीकडे आरबीसीला पराभवाचा का सामना करावा लागला याचं उत्तर कर्णधार फाफने दिले आहे. 

Mar 23, 2024, 09:27 AM IST
Gujrat,Ahmedabad India Vs England T20 Series India Win PT3M7S

टीम इंडियासाठी चिंता ! 'या' खेळाडुच्या डाव्या हाताला दुखापत

 शुभमन गिलच्या डाव्या हाताला दुखापत 

Feb 16, 2021, 11:30 AM IST

IND VS ENG: Live मॅचमध्ये भडकला, Virat Kohli, घेतला अम्पायरशी पंगा

मॅचवेळी विराट कोहली भडकला

Feb 16, 2021, 08:42 AM IST

IND vs ENG 2nd Test Day 3 : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडीयाची पडझड

रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. 

Feb 15, 2021, 01:19 PM IST
Chennai India Vs England 2Nd Test Rohit Sharma Century PT3M7S

आयपीएल २०१९ : धोनी आणि चाहत्यामध्ये रंगला पकडापकडीचा डाव

हा व्हिडीओ चेन्नई टीमने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन अपलोड केला आहे.

 

Mar 18, 2019, 06:10 PM IST