madha

Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये. 

Jun 5, 2024, 12:13 AM IST

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेग

Sharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.

Apr 29, 2024, 08:04 PM IST
Loksabha Election 2024 madha ralley Sharad Pawar Reaction on Modi PT1M2S

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचा

Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे. 

Apr 17, 2024, 12:24 PM IST
Uattamrao Jhankar Arrives Nagpur To Meet Devendra Fadnavis On Madha Lok Sabha Constituency PT1M38S

Lok Sabha 2024 : नाराज उत्तमराव जानकर फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये

Uattamrao Jhankar Arrives Nagpur To Meet Devendra Fadnavis On Madha Lok Sabha Constituency

Apr 15, 2024, 02:15 PM IST
Dhairyasheel Mohite Patil To Join Sharad Pawar Camp For Madha PT22S

धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार

धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार

Apr 14, 2024, 12:20 PM IST
Loksabha Election 2024 madha baramati sunetra pawar Devendra Fadnavis PT3M11S

Loksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ

Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील? 

 

Apr 12, 2024, 07:12 AM IST

माढाचा सस्पेन्स पुढील 3 दिवसात संपणार! शरद पवारांच्या उमेदवाराचं नाव पाहून फडणवीसांना बसणार धक्का?

Madha LokSabha Constituency: महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला शरद पवार गट लोकसभेच्या एकूण 10 जागा लढणार आहे. यापैकी 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षाने यापूर्वीच केली असून केवळ एका जागेवरील सस्पेन्स कायम आहे.

Apr 10, 2024, 01:28 PM IST
Madha Solapur Lok Sabha Constituency People And Activist Angry PT54S

माढा, सोलापूर मतदारसंघात चाचपणी, कार्यकर्त्यांची नाराजी आली समोर

माढा, सोलापूर मतदारसंघात चाचपणी, कार्यकर्त्यांची नाराजी आली समोर

Apr 7, 2024, 12:45 PM IST