maharashtrachi hasyajatra

'थोडी उत्सुकता तर तानूद्या की...', किरण मानेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार सातारचा शाहरुख!

Kiran Mane and Rohit Mane together : किरण माने आणि हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित माने हे दोघे आता स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याची घोषणा किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे. 

Nov 11, 2023, 01:46 PM IST

वनिता खरातची South Industry मध्ये एन्ट्री? काय आहे प्रकरण

Vanita Kharat : वनिता खरातनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून 'एकदा येऊन तर बघा' असं कॅप्शन दिलं आहे. तिनं अस कॅप्शन का दिलं असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर देखील तिनं सांगितलं आहे. 

Oct 13, 2023, 02:23 PM IST

ओंकार भोजने पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबत? 'तो' फोटो चर्चेत

Omkar Bhojane : ओंकार भोजनेचा ''तो" फोटो चर्चेत. व्हायरल होण्यामागचं कारण काय? 

Oct 7, 2023, 07:51 AM IST

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं ऐकलंत का?

‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. प्राजक्ताच्या फार्महाऊसची चर्चा गेल्या काही काळापासून रंगली आहे. अनेकांना येथे राहण्याची इच्छा होते. तुम्हालाही झाली असेल तर चला जाणून घेऊया त्याचे भाडं किती आहे.

Oct 6, 2023, 06:49 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांच्या नातवाचे नाव आणि अर्थ, समुद्राच्या अर्थाची 20 नावे

Arun Kadam Grandchild Name And Meaning : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून हसविणारा अरुण कदम नुकतेच आजोबा झाले आहेत. बाळाला दिले अतिशय गोड नाव. 

Sep 30, 2023, 01:49 PM IST

VIDEO : नम्रता संभेरावचं आगरी भाषेवरील प्रभुत्व पाहून बोमन इराणी अवाक्; पुढे त्यांनी जे केलं ते कौतुकास्पद!

Namarata Sambherao and Boman Irani : नम्रता संभेरावनं बोमन इराणी यांच्यासोबत 'व्हेन्टिलेटर' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात नम्रताचा अभिनय पाहिल्यानंतर बोमन इराणी काय म्हणाले याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

Sep 25, 2023, 05:42 PM IST

कॉमेडी किंग जॉनी लिव्हर लॉलीचा मोठा फॅन... नम्रताला दिले 'हे' महागडे गिफ्ट

Johnny Lever gift to Namarata Sambherao : कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर नम्रता संभेरावच्या लॉलीचे चाहते. अभिनेत्रीला दिली हे महागडे गिफ्ट... 

Sep 25, 2023, 01:53 PM IST

हिंदी इंडस्ट्रीतही मराठमोळ्या प्रसाद खांडेकरचीच हवा; प्रसिद्धी पाहून दिग्दर्शकही हैराण, 'तो' प्रसंग एकदा ऐकाच

Maharashtrachi Hasyajatra Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत याची कल्पना आपल्याला आहे. पण त्या कलाकारांचे बॉलिवूड चाहत्यांची यादी ही संपेनाशी झाली आहे. एकदा पाहा प्रसाद खांडेकरला वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, आलेला अनुभव...

Sep 25, 2023, 12:49 PM IST

प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Sep 17, 2023, 11:04 AM IST

खऱ्या आयुष्यात प्राजक्ता माळी नकळत पडली प्रेमात! अभिनेत्रीचा खुलासा

प्राजक्ता माळी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. प्राजक्ता सध्या 'तीन अडकून सिताराम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिची रेवा ही भूमिका आहे. या चित्रपटात प्राजक्ता आणि वैभव तत्ववादी यांच्या प्रेमाविषयी थोडक्यात आहे. 

Sep 15, 2023, 06:48 PM IST

फार्महाऊस का विकत घेतलंस? प्राजक्ता माळी म्हणाली 'माझ्या प्रेमासाठी....'

Prajakta Mali Farmhouse : प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं फार्महाऊस खरेदी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. 

Sep 15, 2023, 06:17 PM IST

प्राजक्ता माळीच्या साडी कलेक्शन सारखी करा स्वत:ची स्टाईल

गणेश चतुर्थी आता पुढच्या आठवड्यात आहे. सगळ्यांच्या घरी त्याचीच तयारी सुरु आहे. अशात अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की त्यांनी काय करावं कोणती साडी नेसावी... चला तर आज जाणून घेऊया... आपण कोणत्या साडी नेसू शकतो. त्यात आपण प्राजक्ता माळीच्या साडीच्या कलेक्शन फॉलो करू शकतो.

Sep 14, 2023, 06:16 PM IST

मूलांकडून गिफ्ट्स मिळतात? शिवाली म्हणाली, 'ते खूप बोरिंग...'

Shivali Parab : शिवाली परब ही आपल्या सगळ्यांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. आता यातून शिवाली परबही परत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Aug 25, 2023, 03:44 PM IST

वनिता खरातसाठी सासूबाईंनी केला खास बेत, केले सूनचे खूप लाड; पाहा Photo

Vanita Kharat: सध्या चर्चा आहे ती म्हणजे वनिता खरात हिची. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिकालाही प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे आणि आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेळी वनिता खरात हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 

Aug 22, 2023, 07:58 PM IST