maharashtrachi hasyajatra

Gaurav More नं 'हास्यजत्रे'तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरे हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखले जातात. गौरव मोरे आता लंडनला गेला असून त्याचं कारण माहित नाही आहे. दरम्यान, गौरवनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 27, 2023, 04:43 PM IST

विशाखा सुभेदारच्या जागी 'हास्यजत्रेत' आलेल्या 'या' अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अभिनेत्रीसाठी समीर चौगुलेनं खास पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या जागी गेल्या वर्षी आली आहे. समीरनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 25, 2023, 05:57 PM IST

'हास्यजत्रा' फेम Dattu More अडकला लग्नबंधनात! एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते पत्नी

'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' फेम अभिनेता दत्तू मोरे हा सगळ्यांना नेहमी हसवताना दिसतो. त्याच्या अभिनयाचे सगळेच वेड आहेत. त्याचे विनोद तर सगळ्यांना खिळवून ठेवतात. दरम्यान, हा दत्तू मोरे लग्नबंधनात अडकला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 23, 2023, 04:44 PM IST

'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Namrata Sambherao and Vishakha Subhedar : महाराष्ट्राची हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केले. त्यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

May 18, 2023, 06:17 PM IST

बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला हास्यजत्रेत काम करण्याची संधी कशी आणि कोणाच्या रेफरन्सनं मिळाली ते सांगितलं आहे.

May 14, 2023, 05:36 PM IST

Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...'

Maharashtrachi Hasyajatra Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील अभिनेता पृथ्वीक प्रतापनं नुकतीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी पृथ्वीकनं हास्यजत्रे विरोधात बोलणाऱ्यांना एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 14, 2023, 10:27 AM IST

'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

Prabhakar More Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधील अभिनेता प्रभाकर मोरे हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 13, 2023, 04:17 PM IST

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST

लॉलीने रडवलं! अभिनेत्री Namrata Sambherao ची आपल्या मुलाच्या आठवणीत भावूक पोस्ट

Namrata Sambherao : नम्रता संभेराव ही तिच्या जबरदस्त विनोदांसाठी ओळखली जाते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर सध्या नम्रता हास्यजत्रेत नसून तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेली आहे. तिथून तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

May 8, 2023, 05:12 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Shivali Parab चा क्रश कोण माहितीये का? अभिनेत्रीनं स्वत: च सांगितलं...

Shivali Parab's Crush : शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीला नुकताच प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटासाठी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराना सन्मानीत करण्यात आलं. तिनं प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं हा तिचा पहिला चित्रपट होता.

May 7, 2023, 10:51 AM IST

Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला...

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : समीर चौघुलेनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समीर सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत दिसत आहे. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Apr 1, 2023, 03:21 PM IST

Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 28, 2023, 12:16 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणं लकी की अनलकी? Onkar Bhojane म्हणाला...

 Onkar Bhojane ला खरी लोकप्रियता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून मिळाली आणि अचानक त्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला... दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटले होते. आता हा शो का सोडला त्यावर ओंकारनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 28, 2023, 12:08 PM IST

कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र..., भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज

अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojne) काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोनंतर आता भाऊ कदमसोबत दिसणार आहे. त्या दोघांना स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Feb 17, 2023, 04:54 PM IST

'चला हवा येऊ द्या' फेम Snehal Shidam प्रेमात? महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील 'ह्या' कलाकारासोबतचा फोटो Viral...

Shehal Shidam : वनिता खरातच्या लग्नानंतर स्नेहल आणि निखिलचा नंबर लागतो की काय अशा चर्चाना आता उधाण आलं आहे, त्यात नम्रताच्या कॉमेंटमुळे चर्चा आणखीच रंगू लागल्या आहेत. 

Feb 8, 2023, 11:48 AM IST