mahayuti

धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'

राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे. 

 

Jun 13, 2024, 07:58 PM IST

शिंदे सरकारवर टीका करणाऱ्या केतकी चितळेला किरण मानेंचा सपोर्ट, म्हणाले 'लै लै म्हंजी लैच ठैंक्यू'

Kiran Mane :  राज्यातील ​'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तीने व्हिडिओ शेअर  केला आहे. यावार आता किरण माने यांनी टोला तिला टोला लगावला आहे.

Jun 13, 2024, 06:14 PM IST

महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर

Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.  सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

Jun 13, 2024, 04:34 PM IST

85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध

Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Jun 13, 2024, 08:33 AM IST

महायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धार

बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.

Jun 12, 2024, 08:29 PM IST

Vidhan Parishad: मविआचं जागावाटप ठरलं! ठाकरे-काँग्रेसचा फ्लॉर्म्युला फायनल; महायुतीचा गोंधळ कायम

Vidhan Parishad Graduate Constituency And Teachers Constituency Election: मंगळवारी महाविकास आघाडीमधील नाराजी उघडपणे समोर आली होती. दुसरीकडे महायुतीमधील गोंधळही समोर आला होता. असं असतानाच आता महाविकास आघाडीने यावर तोडगा काढला आहे.

Jun 12, 2024, 11:59 AM IST

Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा? 

 

Jun 10, 2024, 08:36 AM IST

लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन... निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली

Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत कामगिरी करता आलेली नाही.

Jun 6, 2024, 09:16 PM IST

लोकसभेच्या निकालांनी महायुतीत टेन्शन, राज्यातील 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात मविआची आघाडी

Loksabha Maharashtra Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 30 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारलीय. तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. लोकसभेच्या या निकालांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. 

Jun 6, 2024, 02:47 PM IST
Exit Poll Lok Sabha Election 2024 According to ABP-C Voter, Mahayuti is leading in 24 seats and Mahavikas Aghadi is leading in 23 seats PT1M3S

एबीपी-सी वोटरनुसार महायुतीला 24 तर महाविकासआघाडीला 23 जागांवर आघाडी

Exit Poll Lok Sabha Election 2024 According to ABP-C Voter, Mahayuti is leading in 24 seats and Mahavikas Aghadi is leading in 23 seats

Jun 1, 2024, 08:30 PM IST

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

May 31, 2024, 08:36 PM IST

लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. 

May 28, 2024, 03:20 PM IST