milind gawali voting

'सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून आपण...', मिलिंद गवळींनी केले चाहत्यांना आवाहन

'मतदान करणाऱ्याला सवलती मिळायला हव्या, न करणाऱ्याला दंड नाही पण एखाद्या सवलतीतून त्याला वगळ्यायला हवं', असेही मतही त्यांनी मांडले.

Apr 21, 2024, 05:21 PM IST