milind gawali

'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न

Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...

May 27, 2024, 01:58 PM IST

'सिनेसृष्टीत कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो', मिलिंद गवळींचे स्पष्ट विधान, म्हणाले 'तुम्हाला मुकाट्याने...'

मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. आता मिलिंद गवळींनी तरुणाईला एक सल्ला दिला आहे. 

May 15, 2024, 12:21 PM IST

'माझा overconfidence मलाच नडला', बाईकवरुन पडल्यानंतर मिलिंद गवळींनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'म्हाताऱ्या आजीबाईला...'

 आता मिलिंद गवळी यांनी बाईक चालवण्याबद्दल आणि ओव्हर कॉन्फिडन्सबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

May 9, 2024, 03:37 PM IST

सचिन तेंडुलकरसोबत 'हा' मराठी अभिनेताही घ्यायचा आचरेकरांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण, म्हणाला 'त्याची बॅटिंग बघून...'

जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलो होतो क्रिकेटची बॅट हातात धरली होती, माझे जुने शिवाजी पार्क मधले दिवस आठवले

Apr 28, 2024, 04:31 PM IST

'सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून आपण...', मिलिंद गवळींनी केले चाहत्यांना आवाहन

'मतदान करणाऱ्याला सवलती मिळायला हव्या, न करणाऱ्याला दंड नाही पण एखाद्या सवलतीतून त्याला वगळ्यायला हवं', असेही मतही त्यांनी मांडले.

Apr 21, 2024, 05:21 PM IST

'...तो हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक

आता मिलिंद गवळींनी त्यांच्या एका दिग्दर्शक मित्राच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 19, 2024, 10:54 PM IST

'मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरुन त्याच्यावर ओरडायचं...', मिलिंद गवळींनी सांगितला 'त्या' चित्रपटातील अनुभव

 मिलिंद गवळी यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 17, 2024, 10:45 PM IST

'उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे स्टार...', मिलिंद गवळींनी टोचले कलाकारांचे कान; म्हणाले 'बेशिस्त, आळसी...'

"बरेचशा लोकांना जर उशीर झाला तर वाट बघणाऱ्याची ते क्षमासुद्धा मागत नाहीत", असे मिलिंद गवळींनी म्हटले. 

Apr 12, 2024, 09:27 PM IST

'मला माझ्या लेकीचा अभिमान वाटतो जेव्हा ती...', मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनुभव सांगितला आहे. 

Apr 11, 2024, 10:14 PM IST

महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्काचं मराठी थिएटर का नाही? प्रसिद्ध अभिनेत्याचा रोखठोक सवाल

मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वारंवार याबद्दल ओरड केली जाते. पण अद्याप याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. 

Apr 4, 2024, 09:59 PM IST

'मालिका खूप चालली, आता पुढे काय दाखवणार?', 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका दुपारी 2.30 च्या सुमारास प्रसारित केली जाते. 

Apr 3, 2024, 08:53 PM IST

'बुक्कीत फोडलेला कांदा, चुलीवरची भाकरी अन्...', मिलिंद गवळींनी सांगितले पारंपारिक पदार्थांचे महत्त्व

आता त्यांनी फास्टफूडबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पारंपारिक पदार्थ कसे चांगले असतात याबद्दलही वक्तव्य केले आहे. 

Mar 22, 2024, 08:13 PM IST

मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अँकर कोण? मिलिंद गवळींनी सांगितली 9 कलाकारांची नावे

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल खुलासा केला. मिलिंद गवळींनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 20, 2024, 07:36 PM IST

'घोडबंदर रोडवरील ट्रॅाफिक, लोकांची गरम डोकी अन्...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव, म्हणाला 'ही समस्या सुटण्यासाठी...'

ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काय करतात, याबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच हा एकंदर अनुभव कसा असतो, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. 

Mar 16, 2024, 09:25 PM IST

'आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला...', 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' या मालिकेत आशुतोष केळकर हे पात्र अभिनेता ओमकार गोवर्धनने साकारले आहे. मात्र आता ओमकारने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 

Mar 15, 2024, 05:58 PM IST