mohan bhagwat praised

मोहन भागवत यांनी केले 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चं कौतुक

स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे.

Apr 25, 2024, 12:19 PM IST