'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं
Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : अयोध्येचा लोकसभा निवडणूक 2024 च्या निकाला आल्यानंतर मुकेश खन्ना यांनी साधला भाजपावर निशाणा
Jun 6, 2024, 07:12 PM ISTZeenat Aman यांच्या लिव-इन रिलेशनशिपच्या वक्तव्यावर मुकेश खन्नांचं प्रत्युत्तर, 'ही आपली संस्कृती नाही...'
झीनत अमान यांनी लिव-इन रिलेशनशिपवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टिका होत आहे. असं असताना आता 'महाभारत' और 'शक्तिमान' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 21, 2024, 11:34 AM IST'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान'
Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : मुकेश खन्ना यांची रणवीर सिंगवर संतप्त प्रतिक्रिया... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Mar 18, 2024, 02:56 PM IST"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल
Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे.
Jun 22, 2023, 12:59 PM IST'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना
Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTVideo | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे उपचारादरम्यान निधन
Famous comedian Raju Srivastava die
Sep 21, 2022, 11:30 AM ISTएखाद्या मुलीला सेक्स करावासा वाटत असेल तर ती...; अभिनेते मुकेश खन्नांचं वादग्रस्त वक्तव्य!
मुकेश खन्ना यांनी आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर एका व्हिडीओमध्ये मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्या मुली म्हणतात मला सेक्स करायचा आहे त्या....
Aug 10, 2022, 04:51 PM IST'शक्तीमान' फेम अभिनेत्याच्या मोठ्या भावाचं निधन; नुकताच कोरोनावर केली होती मात
सर्वत्र चिंताजनक परिस्थिती....
Apr 19, 2021, 07:46 AM IST'सिनेसृष्टी कुणाची जहागीर नाही...' जया बच्चन यांना अभिनेत्याचं सडेतोड उत्तर
जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Sep 18, 2020, 05:58 PM ISTएकता कपूरने महाभारताची हत्या केली; 'पितामह' संतापले
संस्कृती कधीच मॉडर्न होऊ शकत नाही
Apr 8, 2020, 10:31 AM ISTटेलिव्हिजनवर शक्तिमान पुन्हा परतणार
मुकेश खन्ना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे...
Jun 27, 2019, 08:25 PM IST