mumbai jobs

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: महावितरण अंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 5 हजार 347 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

May 28, 2024, 02:01 PM IST

Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

Mumbai Jobs Vacancy: मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर तर टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

May 7, 2024, 02:07 PM IST

नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल

LinkedIn Job Report Jobs in 2024: लिंक्‍डइनने मुंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या अव्वल 10 नोकऱ्यांची यादीच तयार केली आहे. या यादीत कोणते जॉब्स आहेत पाहूयात...

Jan 25, 2024, 10:32 AM IST

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती, पदवीधरांना दीड लाखांवर पगार; 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Port Trust Job 2023: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 

Nov 28, 2023, 04:42 PM IST

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 

 

Nov 10, 2023, 03:35 PM IST

मुंबईत नोकरी करायचीये? ही बँक देतेय चांगल्या Job ची हमी, पाहा कसा कराल अर्ज

EXIM बँक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबईत येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू आहे ..

Oct 31, 2022, 07:21 AM IST