मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?
Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
Sep 19, 2024, 12:45 PM IST
बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 06:48 AM ISTमुंबईत पावसाची धुंवाधार बॅटींग,राज्यात कुठे मुसळधार? काय म्हणतोय हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या
Maharashtra Weather News: आज आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.
Aug 24, 2024, 08:00 AM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Schools Closed in Thane: अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.
Jul 25, 2024, 06:48 PM IST
मुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना
Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Jul 25, 2024, 05:59 PM IST
मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?
Mumbai Rain: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77 टक्के जलसाठा आहे.
Jul 25, 2024, 05:21 PM IST
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Jul 25, 2024, 03:00 PM ISTराज्यात पावसाचं धुमशान! कुठे दरडी कोसळल्या तर कुठे नदीचे रौद्ररूप; पाहा धडकी भरवणारे PHOTO
Maharashtra Rain Photos: राज्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांत पूरस्थितीदेखील निर्माण झाली आहे.
Jul 25, 2024, 12:58 PM ISTपुण्यात लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना; CM एकनाथ शिंदेंची माहिती; मुंबईत परिस्थिती बिघडण्याची शक्यता
Maharashtra Rain: पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे.
Jul 25, 2024, 12:29 PM IST
मुंबई हवामान: कल्याणला पावसाला झोडपले, उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी; धडकी भरवणारा Video
Kalyan Rain Update: कल्याण परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या पावसामुळं उल्हास नदीला पुर आला आहे.
Jul 25, 2024, 10:51 AM ISTमुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...
CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
Jul 8, 2024, 06:19 PM ISTMumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...
Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे.
Jul 8, 2024, 11:08 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर पाणी; पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत
Mumbai Goa Highway Flooded As Vehicles Struggle To Drive
Jun 11, 2024, 11:00 AM ISTम्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना
Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत.
Jun 4, 2024, 06:51 AM IST