naach ga ghuma

‘नाच गं घुमा’ला राज्यभरात मिळतोय तुफान प्रतिसाद! चित्रपट पाहिल्यानंतर मालकीणबाई- मदतनीसांच्या अफलातून प्रतिक्रिया

Naach Ga Ghuma : नाच गं घुमा पाहिल्यानंतर मालकीणबाई- मदतनीसांच्या अफलातून प्रतिक्रिया... एकदा पाहाच

May 6, 2024, 02:35 PM IST

'तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा...', चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसादचं नम्रतासाठी खास पत्र

Prasad Khandekar's Letter to Namrata Sambherao : प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला 'नाच गं घुमा'च्या प्रदर्शनाआधी लिहिलं खास पत्र...

May 2, 2024, 06:56 PM IST

नाच गं घुमा... मायरा वायकुळचा खास लूक

मायरा वायकुळचा सिनेमासाठी खास लूक 

Apr 20, 2024, 05:16 PM IST

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST