neha mandlekar angry

'मुलाचे नाव जहांगीर असलं तरी तो वेगळे संस्कार करतोय का?' पुष्कर श्रोत्रीचा सवाल, म्हणाला 'खोटी नावं, अकाऊंट्स...'

अभिनेता चिन्मय मांडलेकरने यापुढे कधीच छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही धक्का बसला.

Apr 24, 2024, 11:45 AM IST

'फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि...' चिन्मय मांडलेकरला मनसेचा पाठिंबा

MNS on Chinmay Mandlekar : मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचं नाव जहांगीर असे ठेवल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने चिन्मयला पाठिंबा दर्शवला आहे. 

Apr 22, 2024, 04:39 PM IST

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप

"भारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली. 

Apr 20, 2024, 11:20 PM IST

'स्वत:च्या मुलाला मुघलांचे नाव देणारा नाच्या', 'ती' कमेंट वाचताच चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप, म्हणाली 'जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही...'

'आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवून गुन्हा केलेला नाही. तसं केलं असतं तर कायद्याने आम्हाला शिक्षा केली असती', नेहा मांडलेकरने सुनावले खडे बोल

Apr 18, 2024, 07:27 PM IST