nora fatehi on paparazzi focus on private parts

'मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!' पापाराझ्झीवर भडकली Nora Fatehi

Nora Fatehi : नोरा फतेही हिच्या एका विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, फोटो क्लिक करतात, एवढंच नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करतात.

Apr 23, 2024, 12:50 PM IST