patanjali ayurved

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'

पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे. 

 

Apr 23, 2024, 01:00 PM IST

'तुम्हाला 1 कोटींचा दंड ठोठावणार, जर तुम्ही...,' सुप्रीम कोर्टाचा पतंजलीला मोठा दणका

सुप्रीम कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देत असल्याने पतंजलीला कडक शब्दांत फटकारलं आहे. जर तुम्ही या जाहिराती बंद केल्या नाहीत तर तुम्हाला 1 कोटींचा दंड ठोठावू असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

 

Nov 21, 2023, 06:07 PM IST

'पतंजली'बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश

ज्या नोंदणीकृत खात्यावरून हा ब्लॉग पोस्ट करण्यात आला त्या लोकांची नावांचाही खुलासा करावा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

Mar 26, 2018, 05:59 PM IST

पतंजली देत आहे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी ; करा हे काम

पतंजली आयुर्वेद कंपनीने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिगबास्केट आणि ग्रोफर्स इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला.

Jan 17, 2018, 04:14 PM IST