pm modi message in marathi

'महाराष्ट्र दिन म्हणजे..', मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..'

PM Modi On Maharashtra Din: पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आज पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील जनतेला एक आश्वासनही दिलं आहे.

May 1, 2024, 10:08 AM IST