pop singer

का झाली पॉप सिंगर जस्टिन बीबरची अशी अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना धक्का

त्याची अशी अवस्था पाहून त्याचे चाहते काळजीत पडले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये त्याला याबाबत प्रश्न विचारत आहेत. 

Apr 28, 2024, 03:59 PM IST

पॉप गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू

एका कार्यक्रमासाठी जात असताना अपघात

Jan 30, 2019, 10:47 AM IST

पॉपस्टार बियोन्से भारतातील या शाही विवाह सोहळ्यात करणार परफॉर्म

बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेता - अभिनेत्रीही विवाह सोहळ्यात दिसतील

Oct 23, 2018, 01:00 PM IST

केळं खाल्ल म्हणून शायमा अहमद अटकेत

पॉप गायिकेने आपल्या म्यूझिक व्हिडिओमध्ये उत्तेजक पद्धतीने केळी आणि इतर फळे खाल्ल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Nov 26, 2017, 06:50 PM IST

पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे

 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 

Jun 25, 2015, 06:35 PM IST

अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल

पंजाबी गायक जरनैल सिंह ऊर्फ जेली आणि अन्य तिघांविरोधात शुक्रवारी सामूहिक बलात्कार आणि अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आलीय. एका अभिनेत्रीनं २९ सप्टेंबर रोजी सास नगरमध्ये या चौघांविरोधात ही तक्रार दाखल केलीय. 

Oct 25, 2014, 08:46 PM IST

सौंदर्यासाठी दर आठवड्याला ३० लाख रु. खर्च करते रेहाना

आर अँड बी स्टार रेहानाबद्दल वृत्तपत्रात एक बातमी आलीय की, ती दर आठवड्याला आपल्या सौंदर्यावर ३० लाख रुपये खर्च करते. 

Sep 28, 2014, 06:02 PM IST