prasad oak

फ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक

Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा... 

May 9, 2024, 03:22 PM IST

'हा अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया...', सोशल मीडिया स्टार कलाकार होण्यावर प्रसाद ओकची स्पष्ट भूमिका

Marathi Actor Prasad Oak: आजकाल सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी अनेकांची ओळख होऊ लागली आहे. त्यातही असे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना फॉलोवर्स आणि व्हायरल रीलच्या जोरावर मालिका आणि चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. त्यावर आता अभिनेता प्रसाद ओकनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

May 2, 2024, 05:51 PM IST

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे. 

May 2, 2024, 12:38 PM IST

'मला वडिलांना शेवटचं बघताही आलं नाही' प्रसाद ओकने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला 'भाऊ अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेचे...'

प्रसाद ओकच्या वडिलांचे कोव्हिड काळात निधन झाले. मात्र त्याला त्याच्या वडिलांना शेवटचं बघता देखील आलं नाही, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.

May 2, 2024, 12:05 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या नेत्याचे नाव घेत प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा, म्हणाला 'मला...'

सध्या प्रसाद ओक हा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान प्रसाद ओकने त्याला कोणत्या राजकीय नेत्याच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, याबद्दल भाष्य केले. 

Apr 6, 2024, 06:11 PM IST

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Jay Bhim, Mahaparinirvaan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व ही या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. 

Apr 5, 2024, 12:03 PM IST

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यावर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'कोणत्याही खोट्या...'

 हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला.

Mar 31, 2024, 04:48 PM IST

'महापरिनिर्वाण'मधून गौरव मोरे प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसाद ओकच्या चित्रपटाची तारीख ठरली

पण या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. 

Mar 23, 2024, 02:58 PM IST

अखेर प्रसाद ओकने दिली जाहीर पार्टी; कधी, कुठे आणि कशाबद्दल?

 Prasad Oak: गेल्या वर्षभरापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रसाद ओक पार्टी देणार यावरुन पंचेस मारण्यात येत होते. एका मुलाखतीत प्रसादने हे पार्टी प्रकरण नेमकं काय? याबद्दल खुलासा केला होता. 

Mar 20, 2024, 03:06 PM IST

तुला असं वाटत असेल, मी गप्प बसेन तर...; प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट

Prasad Oak Birthday: अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकचा आज वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त आज त्याची पत्नी मंजिरी हिने खास पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 17, 2024, 12:06 PM IST

‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'रवी तुझं...'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. 

Jan 19, 2024, 10:20 PM IST

'रीलस्टार' चित्रपटात झळकणार प्रसाद ओक; पाहा अभिनेत्याचा हटके लूक

आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात रील्सना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. छोट्या-मोठ्या रील्सच्या माध्यमातून कधी गंमतीशीर किस्से समोर येतात, तर कधी संवेदनशील मुद्द्याकडेही लक्ष वेधलं जातं. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने रील्सच्या माध्यमातून प्रत्येकातील रील स्टार जगसमोर येत आहे. 

Jan 14, 2024, 12:05 PM IST

'धर्मवीर - २ ' मधून उलगडणार ' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' प्रसाद ओकची पोस्ट वेधतेय चाहत्यांचं लक्ष

धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. "धर्मवीर" चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 

Dec 17, 2023, 09:18 PM IST

महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली.

Dec 6, 2023, 11:30 AM IST

मुलाच्या उच्च शिक्षणावर ट्रोलरची खोचक कमेंट; मंजिरी ओक यांचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या, 'नजर लावू नका'

Prasad Oak Son: हल्ली अनेक मुलं ही परदेशात शिक्षणासाठी जातात. त्यातून सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलाच्या परदेशी शिक्षणाची चर्चा आहे. प्रसाद ओकचा मुलगा सार्थक ओक यानं जर्मनीतून शिक्षण पुर्ण केले आहे ज्याच फोटो प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु काही ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी या ट्रोलरला मंजिरी ओक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Nov 22, 2023, 08:50 PM IST