preity zinta movies

'मुलींसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही', प्रिती झिंटाचे मोठे वक्तव्य

प्रितीला कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. आता प्रिती झिंटाने बॉलिवूडबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. 

Apr 19, 2024, 07:26 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते. 

Jan 31, 2024, 04:29 PM IST

Preity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत

Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे. 

Apr 8, 2023, 01:45 PM IST