preity zinta

स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral

Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : प्रीति झिंटा आणि जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

May 18, 2024, 02:06 PM IST

'मी प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावलं नाही...', अनेक दशकांनंतर 'या' अभिनेत्रीचा खुलासा

'या' अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा इतक्या वर्षांनील खुलासा केला आहे. 

May 13, 2024, 12:16 PM IST

PHOTO : लापता लेडीजमधील अभिनेत्रीचे Heeramandi शी कनेक्शन, Preity Zinta आणि आमिर खानशी संबंध

आमिर खानची एक्स वाइफ किरण रावचा लापता लेडीज सध्या खूप चर्चेत आहे. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. 

May 11, 2024, 04:11 PM IST

रोहित शर्माबद्दल एका शब्दात काय सांगशील? प्रीती झिंटाच्या उत्तराने जिंकली मनं, म्हणाली...

IPL 2024: एका चाहत्याने बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्स संघाची  सह-मालकीण प्रीती झिंटाला (Preity Zinta) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू रोहित शर्माचं (Rohit Sharma) एका शब्दात वर्णन करण्यास सांगितलं. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं. 

 

May 6, 2024, 06:27 PM IST

SRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लाय

IPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.

Apr 28, 2024, 01:36 PM IST

'मुलींसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही', प्रिती झिंटाचे मोठे वक्तव्य

प्रितीला कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. आता प्रिती झिंटाने बॉलिवूडबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. 

Apr 19, 2024, 07:26 PM IST

'तो फारच स्पेशल, कारण..'; आधी टीममध्ये घेऊन पश्चाताप, आता सेल्फीसहीत प्रितीची भावनिक पोस्ट

IPL 2024 Preity Zinta Emotional Post Selfie With Shashank Singh: पंजाबचा संघ पराभूत होणार असं वाटत असतानाच मधल्या फळीतील या घरगुती स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने सामाना जिंकून दिल्यानंतर आयपीएल लिलावातील गोंधळावरुन प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं.

Apr 6, 2024, 10:36 AM IST

29 बॉलमध्ये 61 धावा करुन सामना जिंकवणाऱ्या 'शशांक सिंह'मुळे प्रीती झिंटाला झालेला पश्चाताप, पण...

Who Is Shashank Singh Auction Confusion Preity Zinta Connection: गुजरातविरुद्धच्या सामन्यामध्ये पंजाबला देण्यात आलेलं 200 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी या खेळाडूने मोलाचं योगदान दिलं. संघाला सामना जिंकून देत तो नाबाद राहिला.

Apr 5, 2024, 09:16 AM IST

IPL 2024 : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

IPL Team Owner and Their Net Worth : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

Apr 3, 2024, 09:25 PM IST

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील 'परी'चा प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स, नम्रता संभेराव म्हणाली...

सध्या मायरा ही तिच्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आता मायराने बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स केला आहे. 

Mar 24, 2024, 04:15 PM IST

LIVE सामन्यात प्रिती झिंटाने कोणाला दिली प्लाईंग किस?

Preity Zinta Flying Kiss : पंजाब किंग्जने विजय मिळवल्यानंतर प्रिती झिंटाने खेळाडूंना फ्लाईंग किस दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Mar 23, 2024, 10:14 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते. 

Jan 31, 2024, 04:29 PM IST

सैफ-करीनाची क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोलकाता संघाची घेतली मालकी

ISPL : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खानने संघ खरेदी केला आहे. त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरनेही क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये सैफ-करीनाने कोलकाता संघाची मालकी घेतली आहे. 

Jan 5, 2024, 07:44 PM IST

बॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’

बॉबी देओल हा सध्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते.

Jan 4, 2024, 03:47 PM IST

आयपीएल लिलावादरम्यान मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांनी विकत घेतला मुंबईचा संघ

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी दुबईत मिनी ऑक्शन सुरु आहे. 333 खेळाडूंवर 263 कोटी रुपयांची बोली लावली जातेय. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईच संघ खरेदी केला आहे. 

Dec 19, 2023, 02:19 PM IST