pressure cooker

वाफ बाहेर जाऊ न देताच प्रेश कुकर उघडला, Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

Pressure Cooker Blast : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर जाऊ न देताच उघडण्याचा प्रयत्न करतो. पण असं करणं जीवावर बेतलं. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.

Apr 11, 2024, 03:00 PM IST

कुकरच्या वाफेवर तळल्या पुऱ्या, गॅसची बचत करण्यासाठी भयंकर जुगाड, Viral Video पाहाच

Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेने गॅस बचत करण्यासाठी एक जुगाड वापरला आहे. 

Mar 21, 2024, 02:22 PM IST

Kitchen Tips : प्रेशर कुकरच्या झाकणातून वाफ, पाणी कधीच बाहेर येणार नाही, फॉलो करा 'या' टिप्स

Kitchen Tips in Marathi : किचनमधील प्रेशर कुकर आणि स्त्री यांचे खास जिव्हाळ्याचे नाते असते. या कुकरच्या विश्वासावर स्त्री किंवा इतर कुणी स्वयंपाक बनविणारी मंडळी निर्धास्त असतात.

May 10, 2023, 11:41 AM IST

Pressure Cooker Tips : महिलांची अर्धी कामं सोपी करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध कोणी, कधी लावला माहितीये?

Pressure Cooker Tips : एका क्लिकवर जाणून घ्या कोणी आणि कधी लावला प्रेशर कुकरचा शोध

 

Nov 28, 2022, 11:18 AM IST

Kitchen Tips : कुकरची काळी झालेली शिट्टी काही मिनिटातच चमकेल ...वापरा या स्मार्ट टिप्स

प्रेशर कुकरमध्ये डाळ किंवा भाजी शिजवतो तेव्हा त्याचे छोटे कण शिट्टीमध्ये येऊन बसतात, यामुळे शिट्टी पिवळी होते आणि ते साफ करणं कठीण होऊन बसतं. 

Nov 23, 2022, 11:33 AM IST

प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

अनेकांना कुकरपेक्षा पातेल्यात शिजवलेला भात खायला जास्त आवडतो...पण कुकरमध्ये शिजवलेला भात कसा जास्त फायदेशीर आहे ते जाणून घ्या

Sep 4, 2021, 11:11 PM IST

प्रेशर कुकरमध्ये अडकलं मुलाचं डोकं, नंतर काय झालं तुम्हीच पाहा..

उत्तर प्रदेशमध्ये एका चिमुकल्याने खेळता खेळता पराक्रम केले आहेत

Aug 29, 2021, 12:39 PM IST

मॅगीही हिरमुसली, जेव्हा कुकरमध्ये बनल्या 2 मिनिटात झटपट 3 पोळ्या

लॉकडाऊनमध्ये तव्याची नोकरी गेली आणि कुकरला मिळाला बोनस.

Jun 25, 2021, 10:11 PM IST
Mother And Daughter Injured In Pressure Cooker Blast PT1M58S

निष्काळजीपणा केल्यास कुकरचा स्फोट

Mother And Daughter Injured In Pressure Cooker Blast

May 11, 2020, 10:50 PM IST

दीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Dec 18, 2016, 03:03 PM IST

व्हिडिओ: जेव्हा चिमुरड्याचं डोकं प्रेशर कुकरमध्ये अडकलं!

खेळता खेळता एक लहानगा प्रेशर कुकरमध्ये अडकला आणि त्याच्या घरच्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... ही घटना आहे मध्य प्रदेशमधली. सुमारे पाच वर्षांचा मुलगा कुकर डोक्यात घालण्याचा खेळ खेळत होता. नेमकं त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं. मात्र मुलाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करुनही घरच्यांना ते जमलं नाही. 

Sep 7, 2015, 08:53 AM IST