promotion

"आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातो" असं का म्हणतो स्वप्नील जोशी!

स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त असून देखील " नाच गं घुमा " साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशन मध्ये उपस्थित राहतोय. 

Apr 26, 2024, 03:48 PM IST

इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावु कुडिचा सिम्हल' च्या प्रकाशनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

Nov 6, 2023, 10:57 AM IST

चांद्रयान-2 मिशन फेल होण्याचं कारण काय? के. सिवन यांनी प्रमोशन का रोखलं? ISRO चीफ सोमनाथ यांच्या पुस्तकावरून वाद

S somnath big blaim k sivan : मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा धक्कादायक दावा सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच 'निलावु कुडिचा सिम्हंल' या (Nilavu Kudicha Simhanal) पुस्तकात केला आहे.

Nov 4, 2023, 06:04 PM IST

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू प्रमोशनपासून वंचित, 8 वर्षानंतरही प्रश्न रखडलेलाच

कर्तव्याबरोबरच खेळावर लक्ष देत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण गेली आठ वर्षा 200 पेक्षा जास्त पोलीस खेळाडू पदोन्नतीपासून वंचित आहेत. 

May 10, 2023, 02:00 PM IST

Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? Vicky Kaushal म्हणाला, "आता मला..."

एका कार्यक्रमादरम्यान Vicky Kaushal ला विचारले की Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? तेव्हा तो म्हणाला..."

 

Nov 25, 2022, 05:03 PM IST

जान्हवीने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस, Video आला समोर...

अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Oct 22, 2022, 09:40 PM IST

बालिका वधू मालिकेतील अभिनेत्याचं transformation.. 'या' नव्या लुकमध्ये ओळखणंही झाले कठीण, फोटो व्हायरल

बालिका वधू ही छोट्या पडद्यावरील आणि कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. 

Aug 24, 2022, 08:36 PM IST

''खाण्यासाठी धडपडतोय रणबीर'', असं म्हणत चाहते का करतायेत ट्रोल? 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच

यावेळी चेन्नईमध्ये रणबीरचं ढोल वाजवत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. 

Aug 24, 2022, 07:32 PM IST

हॉलीवूडचे कलाकार मुंबई डब्बेवाल्यांच्या भूमिकेत? वाचा काय आहे नक्की प्रकरण

द ​​लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर' मालिकेतील कलाकार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो काढताना दिसले.

Aug 24, 2022, 06:38 PM IST

Vijay Deverakonda आणि अनन्या पांडे लग्नबंधनात अडकणार? फोटो व्हायरल

परंतु या सगळ्यात सध्या अनन्याचा एक फोटो तिच्याच नाही तर विजय देवरकोंडाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. 

Aug 17, 2022, 03:22 PM IST

अशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती

तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात.

Jul 21, 2022, 07:54 PM IST