pushpa first song

'दाढी पे जो हात फेरे, पुष्पा-पुष्पा...' अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चं पहिलं गाणं ऐकलंत का?

Pushpa Pushpa Song: अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित पुष्पा-2 चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. पुष्पा चित्रपटाप्रमाणेच Pushpa-2 चित्रपटातलं गाणंही लोकांना प्रचंड आवडलेलं आहे. 

May 1, 2024, 07:55 PM IST