rabies

चावण्याने नाही तर कुत्र्याच्या चाटण्याने रेबीज, तरुणाने केली ही चूक... 30 दिवसात मृत्यू

Stray Dog : देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावल्याच्या घटना वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्याचा कोणतीही उपाययोजना केली जात नाहीए. पण एक घटना अशी समोर आली ज्यात कुत्र्याच्या चावण्याने नाही तर चाटण्याने तरुणाचा मृत्यू झाला.

Jul 17, 2024, 06:53 PM IST

'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव

13 वर्षीय मुलीने भटका कुत्रा चावल्यानंतर भीतीपोटी घरी सांगितलंच नाही. पण 2 महिन्यांनी तिची प्रकृती बिघडू लागली. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला. 

 

Apr 24, 2024, 12:35 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय

'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे  रेबिज लसीकरण होणार आहे.  राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे. 

Sep 30, 2023, 04:58 PM IST

भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Sep 7, 2023, 11:36 PM IST

World Rabies Day: कुत्र्याने चावा घेतल्यावर 'हा' घरगुती उपचार ठरेल संकटमोचक... वाचा

 जागतिक रेबीज दिवासानिमित्त (World Rabies Day) आज आम्ही तुम्हाला रेबीज आणि कुत्र्याच्या चाव्याबद्दल काही फॅक्ट्स सांगणार आहोत.

Sep 28, 2022, 08:58 AM IST