railway

फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेची 'स्मार्ट पद्धत'; आता तुमचं एकही कारण चालणार नाही...

Railway Ticket : तुम्ही जर लोकलने विनातिकीट प्रवास केला तर आता तुमचं काही खरं नाही. कारण मध्य रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवासी सहज टीसींच्या तावडीत सापडू शकतो...  

May 6, 2023, 12:59 PM IST

Fastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?

Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.

 

Apr 25, 2023, 11:51 AM IST

Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

Apr 23, 2023, 09:06 AM IST

Indian Railway : रेल्वे डब्यांवर असणाऱ्या 'या' पाच आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway Facts: अशा या रेल्वेनं प्रवास करताना प्रत्येक वेळी काही नव्या गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांविषयी वाटणारं कुतूहल काही औरच. 

 

Apr 10, 2023, 02:50 PM IST

Indian Railways Knowledge: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात मग रेल्वे इंजिनमध्ये डिझेल कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये?

Railways Knowledge : चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे.

Mar 29, 2023, 01:36 PM IST

Shegaon Railway Station : पुढील स्थानक 'शेगांव', गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

Central Railway : महाराष्ट्रातील तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. भाविकांची हीच गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून एक मोठी निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 27, 2023, 09:22 AM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

Indian Railway: भारतातील 'ही' नॉनस्टॉप ट्रेन पाहिलीत का?

Indian Railway: भारतात अशा अनेक रंजक गोष्टी आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये नसेल. त्यातून अशा अनेक गोष्टी तुम्ही (Interesting Facts) वाचल्या असतील आणि पाहिल्याही असतील, परंतु तुम्हाला भारतातील सुपरफास्ट ट्रेनबद्दल माहितीये का? ही ट्रेन नॉन स्टॉप (Non Stop Train) धावते. 

Mar 18, 2023, 09:59 PM IST

Leopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

​Chandrapur dead leopard : धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर येथे रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनाच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो.  

Mar 7, 2023, 01:24 PM IST

Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps

Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते. 

 

Feb 28, 2023, 10:58 AM IST

Train चा Full Form तुम्हाला माहितीये का? नाही ना? मग वाचा!

दररोज लाखो प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये फिरला, त्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर

Feb 28, 2023, 10:30 AM IST