ranbir kapoor girlfriends

एकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय. 

Mar 14, 2024, 05:49 PM IST