ranbir kapoor interview

एकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय. 

Mar 14, 2024, 05:49 PM IST

''तो लहान आहे, त्याला Ranbir Kapoor बनवू नका...'' 7 वर्षांच्या मुलाच्या पालकांवर नेटकरी का संतापले?

Ranbir Kapoor Doppelganger Trolled: रणबीर कपूर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. मागच्या वर्षी रणबीरचे दोन चित्रपट (Ranbir Kapoor Films) प्रदर्शित झाले ते त्याच्या चाहत्यांना खूप जास्त आवडले. आता त्याचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचीही त्याच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jan 19, 2023, 02:35 PM IST

Alia Bhatt - Ranbir Kapoor  यांच्या लेकीचं ऐकून नीतू कपूरच्या डोळ्यात आलं पाणी!

Alia Bhatt - Ranbir Kapoor यांच्या मुलीच्या नावाची सर्वत्र चर्चा; काय आहे चिमुकलीचं नाव?

 

Nov 16, 2022, 01:14 PM IST

Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव? डिलीव्हरी आधीच अभिनेत्रीचा मोठा खुलासा

माझं नाव काय? Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव?

 

Nov 6, 2022, 02:44 PM IST

Alia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म

Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे. 

Oct 18, 2022, 08:07 AM IST