rashid khan

World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर, ९ ओव्हरमध्ये लुटले...

क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे.

Jun 18, 2019, 08:39 PM IST

IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST

४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम

अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

Feb 25, 2019, 10:03 PM IST

अफगाणिस्तानकडून आयर्लंडचा सुपडा साफ, रशिदची हॅट्रिक

स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Feb 25, 2019, 05:05 PM IST

अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही. 

Sep 23, 2018, 11:33 AM IST

दिग्गज व्यक्तीला म्हटलं 'ब्रो'... ट्रोलर्स राशिद खानवर तुटून पडले!

राशिद खानचं हर्षा भोगले यांना 'ब्रो' म्हणणं फॅन्सला अजिबात रुचलं नाही

Jun 9, 2018, 04:17 PM IST

चांगल्या कामगिरीनंतरही राशिद खानने मागितली माफी

पाहा राशिद खानने कोणाची माफी मागितली...

May 28, 2018, 05:48 PM IST

जेव्हा राशिद खानने शॅम्पेनच्या बाटलीला स्पर्श करण्यास दिला नकार

राशिद खानने शॅम्पेनला नाही लावला हात... पाहा व्हिडिओ

May 27, 2018, 06:38 PM IST

भारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण

 त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली. 

May 27, 2018, 08:05 AM IST

राशिद खानचे हे शॉट पाहून सगळेच हैराण

राशिद खानचे हैराण करणारे शॉट्स...

May 26, 2018, 04:40 PM IST

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

केवळ १ विकेट घेऊन हा खेळाडू बनला 'मॅन ऑफ द मॅच'

बुधवारी रात्री मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. 

Apr 13, 2018, 09:22 AM IST

या खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट

झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे. 

Mar 25, 2018, 04:50 PM IST

पहिल्याच सामन्यात राशिद खानच्या नावे बनला हा रेकॉर्ड

आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Mar 4, 2018, 05:47 PM IST