Mercury Vakri: रक्षाबंधननंतर बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकणार पैसे
Mercury Vakri In Cancer: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे.
Aug 4, 2024, 08:37 PM ISTMalavya Rajyog: सप्टेंबर महिन्यात शुक्रामुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट
Malavya Rajyog 2024: मालव्य राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत यांना यावेळी सकारात्मक परिणाम मिळणार आहे.
Jul 27, 2024, 06:18 PM ISTAngarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश
Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.
Apr 24, 2024, 10:13 AM ISTKendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख
Kendra Tirkon Rajyog: बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे.
Apr 9, 2024, 07:02 AM ISTKendra Tirkon Rajyog: बुध ग्रहामुळे तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार सुख-समृद्धी
Kendra Tirkon Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच केंद्रस्थानी प्रवेश करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
Mar 29, 2024, 04:16 PM ISTMalavya Rajyog: 31 मार्च रोजी शुक्र बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Malavya Rajyog: मालव्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. याशिवाय संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते.
Mar 22, 2024, 08:03 PM IST12 वर्षांनंतर बनणार राजलक्षण राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा
Rajlakshan Rajyog: ज्योतिष शास्त्रात हा योग अतिशय खास, महत्त्वाचा आणि शक्तिशाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो.
Jan 30, 2024, 09:22 AM ISTNavpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषानुसार गुरु आणि बुध यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे.
Jan 15, 2024, 07:34 AM ISTRahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो.
Jan 3, 2024, 07:27 AM ISTआजपासून या लोकांच नशीब फळफळणार, 4 महिन्यांपर्यंत सोने-चांदी-पैशाचा होणार वर्षाव
Guru Margi 2024 Effect : 2023 च्या अखेरीस देवगुरु बृहस्पति मेष राशीमध्ये मार्गक्रमण करतोय. गुरु आपली चाल बदलून मार्ग करत असल्याचा परिणाम 12 राशींवर होत आहे.
Dec 31, 2023, 12:51 PM ISTShukra Gochar: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग
Shukra Gochar In Scorpio: शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे.
Dec 27, 2023, 10:44 AM ISTNumerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ
Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे कोणत्या अंकासाठी लकी ठरणार आहे. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Dec 27, 2023, 08:33 AM IST
New Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान
Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Dec 26, 2023, 02:54 PM ISTYearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 12:54 PM ISTNumerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...
Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 26, 2023, 09:05 AM IST