rishabh pant

RR vs DC सामन्यांत हेड टू हेडमध्ये कोणाचं वर्चस्व, कशी असेल प्लेईंग 11?

IPL 2024 RR vs DC Playing 11: दिल्ली कॅपिटल्सला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Mar 28, 2024, 12:58 PM IST

PBKS vs DC | 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या Rishabh Pant कडून घोडचूक, LIVE सामन्यात पायावर आदळली बॅट

Rishabh Pant Angry Video : 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतकडून एक शॉट खेळताना मोठी चूक झाली. ऋषभ पंत 18 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋषभला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Mar 23, 2024, 05:25 PM IST

PBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?

IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.    

 

Mar 23, 2024, 12:52 PM IST

दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, 'हा' खेळाडू सांभाळणार टीमची जबाबदारी

IPL 2024 Delhi Capitals New Captain: 2023 साठी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या टीमची धुरा सांभाळली होती. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. यामध्ये पंत गंभीर जखमी झाल्याने तो 2023 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही.

Mar 20, 2024, 03:33 PM IST

IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सची नवी जर्सी लाँच, मेट्रोची हटके डिझाईन

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला थोड्याच दिवसात सुरुवात होतेय. आयपीएलमधल्या अनेक फ्रँचाईजीने नव्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. यात दिल्ली कॅपिटल्सचाही समावेश झाला आहे. 

Mar 19, 2024, 05:45 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचा वेंधळेपणा पुन्हा आला समोर? दुसऱ्या टीमच्या बसमध्ये चढला हिटमॅन, Video Viral

Rohit Sharma: इंडियन्स प्रिमीयर लीगबाबत ( IPL 2024 ) एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसतेय. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा जावई केएल राहुलला नव्हे तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतायत. 

Mar 15, 2024, 05:53 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्थिती कभी खूशी कभी गम सारखी झालेली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमात रिषभ पंत DC च्या संघात म्हणून पूनरागमन करत आहे, तर दूसऱ्या बाजूला हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. यानंतर दिल्लीच्या फॅन्ससाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. 

 

Mar 15, 2024, 02:49 PM IST

Rishabh Pant: ...त्यामुळे मी थोडा नर्वस; 14 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी ऋषभ पंतचं धक्कादायक विधान

Rishabh Pant: डिसेंबर 2022 मध्ये घरी जात असताना पंतचा मोठा अपघात झाला. त्यानंतर पंतने बंगळुरूमधील हॉस्पिटल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये बराच वेळ घालवत स्वतःला संपूर्णपणे फीट केलं. 

Mar 13, 2024, 07:23 PM IST

IPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला धक्का, 4 कोटींचा 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Harry Brook pulls out of IPL 2024 : हॅरी ब्रुक बाहेर गेल्याने दिल्लीच्या संघात कोणाला सामील केलं जाईल? असा सवाल विचारला जात आहे. बदली खेळाडूची अद्याप घोषणा झाली नाही

Mar 13, 2024, 04:11 PM IST

14 महिन्यांनंतर अखेर 'तो' परतणार, बीसीसीआयने दिला ग्रीन सिग्नल... IPL 2024 मध्ये 'डबल रोल'

IPL 2024 : चौदा महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. IPL 2024 मध्ये ऋषभ पंतला अखेर बीसीसाआयने ग्रीन सिग्नल दिला आहे. आपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पंतला फिट घोषित करण्यात आलं आहे. 

Mar 12, 2024, 02:04 PM IST

IND vs ENG 5th Test : रजत पाटीदारवर 'मेहेरबानी' का? पत्रकार परिषदेत Rohit Sharma स्पष्टच म्हणाला...

Rohit Sharma Press Conference : रजतने 3 कसोटी सामन्यात फक्त 63 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी केवळ 10.50 राहिलीये. मात्र, रजत पाटीदारला (Rajat Patidar) पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mar 6, 2024, 07:59 PM IST

IPL 2024 : सौरव गांगुलीने दिली 'गुड न्यूज', सांगितलं... 'या' तारखेला फिट होणार ऋषभ पंत!

Sourav Ganguly Statement : दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची धाकधूक वाढली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 2, 2024, 03:11 PM IST

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

David Warner In IPL 2024 : दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Austrelia) खुलासा केला आहे.

Feb 24, 2024, 03:24 PM IST

दिल्ली कॅपिटल्सचं 'मिशन आयपीएल', पंजाबविरुद्धच्या सामन्याने करणार सुरुवात

DC IPL schedule 2024 : आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर 23 मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) मिशन आयपीएलला सुरुवात होणार आहे. दिल्लीसाठी एक चांगली बातमी म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) कमबॅक करण्याची शक्यता आहे. 

Feb 22, 2024, 06:59 PM IST

IPL 2024 : दिल्लीच्या खेम्यात 'कभी खुशी कभी गम', Rishabh Pant आयपीएल खेळणार पण... मोठा ट्विस्ट!

Rishabh Pant In IPL 2024 : एनसीए अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल.

Feb 20, 2024, 07:29 PM IST